UIDAI Recruitment 2024 – आधार कार्ड विभाग भरती 2024 पाहा सविस्तर माहिती, अर्ज करण्याची पद्धत

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Aadhar Card UIDAI Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Unique Identification Authority of India – भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण विभागतार्फे ही भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर आधार कार्ड भरती ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI ने Assistant Section Officer – सहाय्यक विभाग अधिकारी, Assistant Account Officer – सहाय्यक खाते अधिकारी या पदांसाठी नवीन भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे. मित्रांनो ही भरती अद्वितीय भारतीय ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, मुंबई येथे होणार आहे.

UIDAI Recruitment 2024
UIDAI Recruitment 2024

तर मित्रांनो आपण जर Unique Identification Authority of India (UIDAI) मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या UIDAI Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला UIDAI Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UIDAI Recruitment 2024 Post Name – यूआयडीएआय भरती 2024 पदाचे नाव

भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण अंतर्गत
Assistant Section Officer – सहाय्यक विभाग अधिकारी Assistant Account Officer – सहाय्यक खाते अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे.

UIDAI Bharti 2024 Mumbai Total Post – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण भरती 2024 मुंबई एकूण पदे

UIDAI प्रादेशिक कार्यालय, मुंबईमध्ये एकूण 03 पदासाठी भरती होणार आहे.

Unique Identification Authority of India Recruitment 2024 Important Dates – भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा

या भरतीसाठी पात्र उमेदवार 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे.

UIDAI Bharti 2024 Eligibility – यूआईडीएआई भर्ती 2024 योग्यता

या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक योग्यता आहे. आपण कृपया खाली दिलेली UIDAI Notification 2024 अधिसूचना पीडीएफ चेक करू शकता.

UIDAI Vacancy 2024 Age Limit – यूआईडीएआई वैकेंसी 2024 वय मर्यादा

या भरतीसाठी 56 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

Aadhar Card Recruitment 2024 Notification Apply Mode – आधार कार्ड भर्ती 2024 अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात.

Aadhar Card Vacancy 2024 Application Fee – आधार कार्ड वैकेंसी 2024 अर्ज फी

कृपया आपण अधिसूचना चेक करू शकता.

Aadhar Card New Vacancy 2024 Selection Process – आधार कार्ड न्यू वैकेंसी 2024 निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया अधिक माहितीसाठी कृपया दिलेली अधिकृत अधिसूचना चेक करू शकता.

Aadhar Card Bharti 2024 Salary 2024 – आधार कार्ड भरती 2024 वेतन

Assistant Section Officer – सहाय्यक विभाग अधिकारी या पदासाठी – 35,400 ते 1,12,400 रूपये पर मंथ वेतन दिले जाते.

Assistant Account Officer – सहाय्यक खाते अधिकारी या पदासाठी – 47,600 ते 1,51,100 रूपये पर मंथ वेतन दिले जाते.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा 

हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 पाहा सविस्तर माहिती अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा 

Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला UIDAI Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि UIDAI प्रादेशिक कार्यालय, मुंबई येथे जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

FAQ

प्रश्न. UIDAI Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – 13 जून 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

प्रश्न.भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण मध्ये नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – या भरती साठी शैक्षणिक योग्यता ही पदानुसार वेगवेगळी आहे आपण अधिसूचना चेक करू शकतात.

 

Leave a Comment