नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Thane Mahanagar Palika Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Thane Mahanagar Palika Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
ठाणे महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, प्रोग्राम असिस्टंट ई. पदाच्या 42 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर ठाणे महानगरपालिकामध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या NHM TMC Bharti 2024 भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या ठाणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Thane Mahanagar Palika Bharti 2024 PDF Download ची लिंक दिलेली आहे.
Thane Mahanagar Palika Bharti 2024 Notification
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव –
वैद्यकीय अधिकारी – 20 रिक्त जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 19 रिक्त जागा
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – 02 रिक्त जागा
प्रोग्राम असिस्टंट – 01 रिक्त जागा
या पदासाठी भरती होणार आहे.
रिक्त जागा –
या भरतीद्वारे एकूण 42 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पगार –
या भरतीसाठी सर्व पदांसाठी 20,000 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.
पदाचे नाव | वेतन |
वैद्यकीय अधिकारी | 60,000 रूपये प्रति महिना |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 17,000 रूपये प्रति महिना |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 32,000 रूपये प्रति महिना |
प्रोग्राम असिस्टंट | 18,000 रूपये प्रति महिना |
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 69 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.
पदाचे नाव | वयमर्यादा |
वैद्यकीय अधिकारी | 18 te 69 वर्ष |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 18 ते 64 वर्ष |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 18 ते 38 अराखीव 18 ते 43 राखीव |
प्रोग्राम असिस्टंट | 18 ते 38 अराखीव 18 ते 43 राखीव |
Thane Municipal Corporation Recruitment 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प) 400602.
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवार 04 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतील.
शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS MMS नोंदणीसहीत |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 12वी+ Deploma In Maharashtra Paramedical Council Registration. |
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | एमबीबीएस किंवा आरोग्यामध्ये पदवीधर (B.D.S./B.A.M.S./B.H.M.S/B.U.M.S./B.P.T.h) + MPH/MHA/MBA आरोग्य सेवेत प्रशासन |
प्रोग्राम असिस्टंट | उत्तीर्ण प्रमाणपत्रासह कोणताही पदवीधर GCC कडून टायपिंगचा वेग 40 w.p.m in इंग्रजी आणि मराठीत 30 w.p.m |
Thane Mahanagar Palika Vacancy 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रूपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे महानगरपालिका येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड गुणवत्तेनुसार/गुणांकन तसेच मुलाखतीद्वारे केली जाऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Thane Mahanagar Palika Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.
- उमेदवारांनी वरती दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या आधी हजर राहावे.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये भरती सुरू असा करा अर्ज
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Thane Mahanagar Palika Bharti 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या ठाणे महानगरपालिका भरती 2024 साठी पात्र असाल आणि Thane Municipal Corporation (TMC) मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. NHUM TMC Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 17 डिसेंबर 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात.
प्रश्न. ठाणे महानगरपालिका मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 42 पदांसाठी ही भरती होणार आहे.
प्रश्न. NHM Thane Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण, MBBS, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.