Supreme Court Of India Vacancy 2024: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 पदांसाठी भरती सुरू! असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Supreme Court Of India Vacancy 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Supreme Court Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण

भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) (गट-अ राजपत्रित पोस्ट) वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक आणि वैयक्तिक सहाय्यक (गट ‘ब’, अराजपत्रित पदे) ई. पदाच्या 107 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 ही आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर मित्रांनो आपण जर भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी Supreme Court Bharti 2024 Notification बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Supreme Court Vacancy 2024 Notification Pdf Download ची लिंक दिलेली आहे.

Supreme Court Of India Vacancy 2024 Notification

पदाचे नाव

कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) (गट-अ राजपत्रित पोस्ट) – 31 रिक्त जागा

वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक – 33 रिक्त जागा

वैयक्तिक सहाय्यक (गट ‘ब’, अराजपत्रित पदे) – 47 रिक्त जागा

रिक्त जागा

या भरतीमध्ये एकूण 107 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वेतन

या भरतीसाठी 47,600 ते 67,700 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.

पदाचे नाववेतन
कोर्ट मास्टर67,700 रूपये प्रति महिना
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक47,600 रूपये प्रति महिना
वैयक्तिक सहाय्यक44,900 रूपये प्रति महिना

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Supreme Court Vacancy 2024 Last Date

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 25 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील.

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 45 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.

पदाचे नाववयोमर्यादा
कोर्ट मास्टर 30 ते 45 वर्षे
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक 18 ते 30 वर्षे
वैयक्तिक सहाय्यक 18 ते 30 वर्षे

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,000 रूपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Supreme Court Bharti 2024 Qualification

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावपात्रता
कोर्ट मास्टर 1) उमेदवार भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
2) उमेदवार 120 w.p.m च्या वेगाने शॉर्टहँड (इंग्रजी) मध्ये प्रवीणता असणे आवश्यक.
3) उमेदवारला 40 w.p.m च्या टायपिंग गतीसह संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अनुभव – खाजगी सचिव/वरिष्ठ संवर्गातील किमान 05 वर्षे नियमित सेवा PA/PA/ सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/वैधानिक संस्थांमधील वरिष्ठ लघुलेखक ई.
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक 1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) उमेदवाराकडे 110 w.p.m च्या वेगाने शॉर्टहँड (इंग्रजी) मध्ये प्राविण्य असणे आवश्यक आहे.
3) उमेदवाराला 40 w.p.m च्या टायपिंग गतीसह संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वैयक्तिक सहाय्यक 1) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) उमेदवाराकडे 110 w.p.m च्या वेगाने शॉर्टहँड (इंग्रजी) मध्ये प्राविण्य असणे आवश्यक आहे.
3) उमेदवाराला 40 w.p.m च्या टायपिंग गतीसह संगणक ऑपरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना दिल्ली या ठिकाणी नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही पदानुसार टायपिंग टेस्ट, लिखित परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Supreme Court Of India Vacancy 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाIWST वन सेवा भरती सुरू असा करा अर्ज

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Supreme Court Of India Vacancy 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024 साठी पात्र असाल आणि Supreme Court Of India मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Supreme Court Recruitment 2024 Last Date काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.

प्रश्न. Supreme Court Of India Bharti 2024  मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – एकूण 107 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

प्रश्न. Supreme Court Vacancy 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी किंवा कोणतीही पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

Leave a Comment