नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही State Bank Of India Clerk Recruitment 2025 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर SBI Clerk Notification 2025 Pdf Download ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लिपिक पदाच्या 13,735 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर भारतीय स्टेट बँक मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी State Bank Of India Clerk Recruitment 2025 Notification बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक भरती 2025 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला SBI Clerk Notification 2025 PDF Download ची लिंक दिलेली आहे.
State Bank Of India Clerk Recruitment 2025
पदाचे नाव –
लिपिक (Clerk)
रिक्त जागा –
या भरतीमध्ये एकूण 13,735 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वेतन –
या भरतीसाठी 24,450 ते 64,480 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
SBI Clerk Recruitment 2025 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 07 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 20 ते 28 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील. तसेच मागासवर्गीयांसाठी 3 ते 5 वर्षांची सूट देखील देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी जनरल व ओबीसी उमेदवारांसाठी 750 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. एससी, एसटी उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
SBI Clerk Notification 2025
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण –
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षाद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
State Bank Of India Clerk Recruitment 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 जानेवारी 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: NIACL अंतर्गत 500 सहाय्यक पदांची भरती सुरू असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला State Bank Of India Clerk Recruitment 2025 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की भारतीय स्टेट बँक अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या भारतीय स्टेट बँक भरती 2025 साठी पात्र असाल आणि State Bank Of India मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. State Bank Of India Clerk Recruitment 2025 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.
प्रश्न. State Bank Of India Clerk Vacancy 2025 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 13,735 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.
प्रश्न. SBI Clerk Vacancy 2025 Apply Online साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.