नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Satara Zilla Parishad Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Nhm Satara Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण जिल्हा परिषद सातारा अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या सातारा जिल्हा परिषद भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला NHM Zp Satara Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Satara Zilla Parishad Bharti 2024 Notification
पदाचे नाव –
योग प्रशिक्षक – 92 जागा
या पदांसाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 92 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
या भरतीसाठी 250 रूपये प्रति तास वेतन दिले जाते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Nhm Satara Recruitment 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी 17 ऑगस्ट 2024 पासून 23 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
सातारा जिल्हा कार्यालय
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18+ वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
योग पदवी व ती योग डिप्लोमा पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
NHM Zp Satara Bharti 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार सर्व उमेदवारांसाठी 500 रूपये अर्ज शुल्क जमा करावे लागतील.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद सातारा येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड मेरीट लिस्टद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Satara Zilla Parishad Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑनलाईन गूगल फॉर्म व ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: जिल्हा परिषद शिक्षक भरती 2024 पहा सविस्तर माहिती
ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑनलाईन गूगल फॉर्म : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Satara Zilla Parishad Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद सातारा अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या जिल्हा परिषद सातारा भरती 2024 साठी पात्र असाल आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग सातारा मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. सातारा जिल्हा परिषद भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.
प्रश्न. Satara Zilla Parishad Bharti 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – 92 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
प्रश्न. Jilha Parishad Satara Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – योग पदवी व योग डिप्लोमा पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.