Sangli Urban Bank Recruitment 2024 Notification : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती 2024 असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Sangli Urban Bank Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Kolhapur Urban Co-operative Bank अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Sangli Urban Bank Vacancy 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Sangli Urban Co-operative Bank अंतर्गत रिक्त 10 पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Sangli Urban Co-operative Bank Recruitment बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Urban Co Operative Bank Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Kolhapur Urban Co-operative Bank Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sangli Urban Bank Recruitment 2024 Notification

पदाचे नाव

लिपिक या पदासाठी ही भरती होणार आहे 

रिक्त जागा

एकूण 10 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

वेतन

या भरतीसाठी 10,000 रुपये प्रति महिना सुरुवातीचे वेतन दिले जाते.

 कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Kolhapur Urban Co-operative Bank Recruitment 2024 Last Date

अर्ज करण्याची तारीख – 

 या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 26 सप्टेंबर 2024 ते 05 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Age Limit 

वय मर्यादा

या भरतीसाठी 22 ते 35 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.  जन्म – 01 जानेवारी 1997 नंतर आवश्यक आहे.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

1. या भरतीसाठी उमेदवार हा वाणिज्य / विज्ञान / अभियांत्रिकी / बी.सी.एस./ बी.सी.ए. / एम.सी.ए. / बी.बी.ए. / एम.बी.ए. यापैकी कोणत्याही शाखेत कमीतकमी 60% गुणासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2. तसेच त्याच्याकडे MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.

3. प्राधान्य – JAIIB / GDC & A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर.

4. उमेदवार हे परभणी, बीड, जालना, लातूर व हिंगोली जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे.

5.बँकेमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

Urban Co Operative Bank Recruitment 2024

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवारांना 1,000 रूपये विना परतावा शुल्क भरावे लागणार आहे.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना परभणी, बीड, जालना, लातूर व हिंगोली येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही लेखी परिक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Sangli Urban Bank Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन व पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ  : येथे क्लिक करा

Sangli District Urban Bank Exam Syllabus : येथे क्लिक करा

हेही वाचानागपूर महानगपालिका अंतर्गत भरती सुरू असा करा अर्ज

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Sangli Urban Bank Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की सांगली अर्बन बँक अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या Sangli Urban Bank Bharti 2024 साठी पात्र असाल आणि Kolhapur District Urban Banks Coop. Association मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Sangli Urban Bank Vacancy 2024 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 05 ऑक्टोंबर 2024 आहे.

प्रश्न. Sangli Urban Bank Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर  एकूण 10 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत.

प्रश्न. Kolhapur Urban Co-operative Bank Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – 1. या भरतीसाठी उमेदवार हा वाणिज्य / विज्ञान / अभियांत्रिकी / बी.सी.एस./ बी.सी.ए. / एम.सी.ए. / बी.बी.ए. / एम.बी.ए. यापैकी कोणत्याही शाखेत कमीतकमी 60% गुणासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2. तसेच त्याच्याकडे MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.

Leave a Comment