नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Maharashtra बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की समाज कल्याण विभाग आयुक्तालय, पुणे अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण समाजकल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत विविध पदाच्या 219 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर समाज कल्याण विभाग पुणे मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Notification बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या समाजकल्याण विभाग भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला समाज कल्याण विभाग ऑनलाइन फॉर्म 2024 ची लिंक दिलेली आहे.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Maharashtra
पदाचे नाव –
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 05 जागा
गृहपाल (महिला) 92 जागा
गृहपाल (सर्वसाधारण) 61 जागा
समाज कल्याण निरीक्षक 39 जागा
उच्चश्रेणी लघुलेखक 10 जागा
निम्नश्रेणी लघुलेखक 03 जागा
लघुटंकलेखक 09 जागा
रिक्त जागा –
या भरतीद्वारे एकूण 219 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
वेतन –
या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळे वेतन दिले जाते.
पदाचे नाव | वेतन |
उच्चश्रेणी लघुलेखक | 44,900 ते 1,42,400 रूपये प्रति महिना |
गृहपाल/ अधिक्षक (महिला) | 38,600 ते 1,22,800 रूपये प्रति महिना |
गृहपाल/ अधिक्षक (सर्वसाधारण) | 38,600 ते 1,22,800 रूपये प्रति महिना |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 38,600 ते 1,22,800 रूपये प्रति महिना |
निम्नश्रेणी लघुलेखक | 41,800 ते 1,32300 रूपये प्रति महिना |
समाज कल्याण निरीक्षक | 35,400 ते 1,12,400 रूपये प्रति महिना |
लघुटंकलेखक | 25500 ते 81,100 रूपये प्रति महिना |
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 10 ऑक्टोंबर 2024 पासून 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18+ वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | i) या पदासाठी उमेदवार शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (उमेदवार शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी पास असलयास प्राधान्य मिळेल) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गृहपाल (महिला) | i) या पदासाठी उमेदवार शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (उमेदवार शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी पास असलयास प्राधान्य मिळेल) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
गृहपाल (सर्वसाधारण) | i) या पदासाठी उमेदवार शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (उमेदवार शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी पास असलयास प्राधान्य मिळेल) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
समाज कल्याण निरीक्षक | i) या पदासाठी उमेदवार शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (उमेदवार शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी पास असलयास प्राधान्य मिळेल) ii) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
उच्चश्रेणी लघुलेखक | i) या पदासाठी उमेदवार शासनमान्य बोर्डातून माध्यामिक शालांत परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ii) 1. तसेच उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा 2. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरील “ii” मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य देण्यात येईल) iii) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनिट वेग असणे आवश्यक आहे किंवा iv) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनिट वेग असणे आवश्यक आहे. v) उमेदवार महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. |
निम्नश्रेणी लघुलेखक | i) या पदासाठी उमेदवार शासनमान्य बोर्डातून माध्यामिक शालांत परीक्षा (S.S.C) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ii) 1. तसेच उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरील “ii” मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य देण्यात येईल) iii) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनिट वेग असणे आवश्यक आहे किंवा iv) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनिट वेग असणे आवश्यक आहे. v) उमेदवार महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MS-CIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. |
लघुटंकलेखक | i. या पदासाठी उमेदवार शासनमान्य बोर्डाची माध्यामिक शालांत परीक्षा (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ii. तसेच लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे, तसेच इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या वेगाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (हे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील असणे अपेक्षित आहे) |
समाजकल्याण विभाग भरती 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,000 रूपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 9,00 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथे नोकरीची संधी असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Maharashtra बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या समाज कल्याण विभाग भरती महाराष्ट्र 2024 साठी पात्र असाल आणि Samaj Kalyan Vibhag Pune मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Samaj Kalyan Bharti 2024 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
प्रश्न. Samaj Kalyan Vacancy 2024 Pune मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – या भरतीमध्ये एकूण 219 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
प्रश्न. Samaj Kalyan Recruitment 2024 Maharashtra साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी 10वी पास, पदवी पास + MS-CIT पास उमेदवार अर्ज करू शकतील.