नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की रयत शिक्षण संस्था अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण रयत शिक्षण संस्था तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर रयत शिक्षण संस्थेमध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Notification
रिक्त पदांचा तपशील –
पदांची नावे | रिक्त जागा |
मुख्याध्यापक | या पदासाठी 01 रिक्त जागा आहे. |
पर्यवेक्षक | या पदासाठी 01 रिक्त जागा आहे. |
सहाय्यक शिक्षक | या पदासाठी 20 रिक्त जागा आहेत. |
शारीरिक शिक्षक | या पदासाठी 02 रिक्त जागा आहेत. |
संगणक शिक्षक | या पदासाठी 01 रिक्त जागा आहे. |
रेखाचित्र | या पदासाठी 01 रिक्त जागा आहे. |
ग्रंथपाल | या पदासाठी 01 रिक्त जागा आहे. |
कारकून | या पदासाठी 02 रिक्त जागा आहेत. |
शिपाई | या पदासाठी 02 रिक्त जागा आहेत. |
दाई | या पदासाठी 04 रिक्त जागा आहेत. |
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 Important Dates
या भरतीसाठी पात्र उमेदवार 21 मे 2024 पासून 01 जून 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात.
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2024
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून 12वी तसेच पदवी पास असणे गरजेचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
मुख्याध्यापक | एम ए/एम एस सी, बी एड पास तसेच इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अनुभव असणे गरजेचे आहे |
पर्यवेक्षक | एम ए/एम एस सी, बी एड पास तसेच इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अनुभव असणे गरजेचे आहे |
सहाय्यक शिक्षक | 12वी, डी एड/बीए इन इंग्लिश/बीएससी बीएड पदवी असणे आवश्यक |
शारीरिक शिक्षक | बीपीएड आवश्यक |
संगणक शिक्षक | बीसीएस/बीसीए/बीएससी कॉम्प्युटर पदवी पास असणे गरजेचे |
रेखाचित्र | ATD/AM आवश्यक आहे |
ग्रंथपाल | बी लायब्ररी सायन्स आवश्यक आहे |
लिपिक | बी कॉम/एम कॉम, एम एस सी आय टी आणि टॅली पदवी असणे आवश्यक आहे |
शिपाई | 12वी पास असणे अपेक्षित आहे फक्त पुरुष |
दाई | अनुभव असल्यास पात्र |
सहाय्यक शिक्षक | M.T.T.C पदवी |
वय मर्यादा –
या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 35 वर्षापर्यंत आहे. तसेच एससी एसटी साठी 5 वर्ष व ओबीसी साठी 3 वर्ष सुट मिळणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज फॉर्म हे दोन्ही शाळा आणि दक्षिण रिजन ऑफिस शिंदे मळा, सांगली येथे 21 मे 2024 पासून उपलब्ध करण्यात येणार आहेत.
मुलाखतीचा पत्ता – कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल, अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, सांगली.
अर्ज शुल्क – या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात. कोणताही शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती 2024 पाहा सविस्तर माहिती
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की रयत शिक्षण संस्था अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 01 जून 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.
प्रश्न. Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 35 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.
प्रश्न. रयत शिक्षण संस्था भरती साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून 12वी वतसेच पदवी पास असणे गरजेचे आहे.