Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : पशुसंवर्धन विभाग पुणे येथे नोकरीची संधी

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Pashusavardhan Vibhag Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण पशुसंवर्धन विभाग पुणे तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर पुणे पशुसंवर्धन विभाग मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या पुणे पशुसंवर्धन विभाग भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Animal Husbandry Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2024

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव – 

वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रयोगशाळा सहाय्यक

या पदांसाठी ही भरती होणार आहे.

रिक्त जागा

एकूण रिक्त जागांची महिती उपलब्ध नाही.

वेतन – 

या पदांसाठी 20,000 ते 31,000 रूपये वेतन दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.

पदाचे नाव वेतन
वरिष्ठ संशोधन सहकारी31,000 रूपये प्रति महिना 
प्रयोगशाळा सहाय्यक20,000 रूपये प्रति महिना 

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Pune

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 50 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.

पदाचे नावपुरुष कमाल वयोमर्यादा महिला कमाल वयोमर्यादा
वरिष्ठ संशोधन सहकारी3540
प्रयोगशाळा सहाय्यक5050

कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – “पशुसंवर्धन सहआयुक्त, रोग अन्वेषण विभाग, औंध ब्रेमेन स्क्वेअर जवळ, पुणे 411067”

ईमेल :

dis.pune7@gmail.com/fmdrcpune@gmail.com

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी उमेदवारांना 15 जुलै 2024 पासून 05 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Pashusavardhan Vibhag Recruitment 2024 Pune

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
वरिष्ठ संशोधन सहकारीया पदासाठी पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र / पशुवैद्यकीय विषयातील पदव्युत्तर पदवी तसेच जैवतंत्रज्ञान/ पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी/ पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य ई. अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच एम.एसी. सह जैवतंत्रज्ञान / सूक्ष्मजीवशास्त्र मध्ये NET पात्रता आणि 2 वर्षांचा संशोधन अनुभव असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा सहाय्यकया पदासाठी मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये B.Sc उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या पुणे या ठिकाणी नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Animal Husbandry Recruitment 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावेत.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा

हेही वाचा: होमगार्ड भरती 2024 असा करा अर्ज

ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की पशुसंवर्धन विभाग पुणे अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या पुणे पशुसंवर्धन विभाग भरती 2024 साठी पात्र असाल आणि पशुसंवर्धन विभाग पुणे मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. पशुसंवर्धन विभाग भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

प्रश्न. पुणे पशुसंवर्धन विभाग भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – एकूण रिक्त जागांची महिती उपलब्ध नाही.

प्रश्न. Animal Husbandry Recruitment 2024 Pune साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – वरिष्ठ संशोधन सहकारी

या पदासाठी पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र / पशुवैद्यकीय विषयातील पदव्युत्तर पदवी तसेच जैवतंत्रज्ञान/ पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी/ पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य ई. अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच एम.एसी. सह जैवतंत्रज्ञान / सूक्ष्मजीवशास्त्र मध्ये NET पात्रता आणि 2 वर्षांचा संशोधन अनुभव असणे आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक

या पदासाठी मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये B.Sc उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.

Leave a Comment