नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Osmanabad Janata Sahakari Bank Job Vacancy 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Osmanabad Janata Sahakari Bank अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर Osmanabad Janata Sahakari Bank मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024 Notification बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Osmanabad Janata Sahakari Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Osmanabad Janata Sahakari Bank Job Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024 Notification
पदाचे नाव –
कनिष्ठ लिपिक
या पदासाठी ही भरती होणार आहे
रिक्त जागा –
एकूण 50 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
कनिष्ठ लिपिक या पदासाठी 15,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Osmanabad Janata Sahakari Bank Job Vacancy 2024
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवार 06 सप्टेंबर 2024 पासून 20 सप्टेंबर 2024 रोजी 11:59 PM पर्यंत अर्ज करू शकतील.
Age Limit
वय मर्यादा –
या भरतीसाठी 22 ते 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात. वयाची गणना 06 सप्टेंबर 2024 नुसार केली जाईल.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
MS-CIT किंवा इतर समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक
06.09.2024 रोजी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
Janata Sahakari Bank Bharti 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवारांसाठी 800 रूपये + 18% GST एकूण 944 रूपये शुल्क जमा करावे लागेल.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या धाराशिव, लातूर, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र राज्य) बिदर जिल्हा (कर्नाटक राज्य) येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024 Online Apply
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या उस्मानाबाद जनता सहकारी बँक भरती 2024 साठी पात्र असाल आणि Osmanabad Janata Sahakari Bank मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Osmanabad Janata Sahakari Bank Job Vacancy 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
प्रश्न. Osmanabad Janata Sahakari Bank Bharti 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर 50 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
प्रश्न. Janata Sahakari Bank Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.
MS-CIT किंवा इतर समकक्ष संगणक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे आवश्यक
06.09.2024 रोजी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.