नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NIPFP Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की The National Institute Of Public Finance And Policy (NIPFP) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर NIPFP Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण NIPFP Vacancy 2024 द्वारे एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर The National Institute Of Public Finance And Policy (NIPFP) मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या NIPFP Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला NIPFP New Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
NIPFP Recruitment 2024 Notification Post Name – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी भरती 2024 पदाचे नाव
रिसर्च ऑफिसर, अकाउंट्स एक्सेक्युटिव, सुप्रीटेंडंट (कॉम्प्युटर), सिनिअर लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट, सिनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिस, क्लार्क, इस्टेट ऑफिसर, ड्रायव्हर ग्रेड – II, माळी आणि मेसेंजर या पदांसाठी भरती होणार आहे.
NIPFP Bharti 2024 Total Post – एनआईपीएफपी भरती 2024 एकूण पदे
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी भरती अंतर्गत एकूण 11 पदांसाठी ही भरती होणार आहे.
NIPFP Online Application Form 2024 Important Dates – एनआईपीएफपी ऑनलाईन अर्ज फॉर्म 2024 बद्दल महत्वाच्या तारखा
या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज 02 मे 2024 पासून 02 जून 2024 पर्यंत करू शकतात.
National Institute Of Public Finance And Policy Recruitment 2024 Eligibility – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी भरती 2024 योग्यता
सिनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिस या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मधे पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.
रिसर्च ऑफिसर या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधे B.E/B.Tech पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
इस्टेट ऑफिसर या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे.
अकाउंट्स एक्सेक्युटिव या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.com पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
सुप्रीटेंडंट (कॉम्प्युटर) या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधे B.E/B.Tech पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सिनिअर लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह लायब्ररी सायन्स अँड इन्फॉर्मेशन मधे पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.
क्लर्क या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच MS ऑफिस चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
ड्रायव्हर ग्रेड – II या पदासाठी उमेदवार 10 वी पास असणे गरजेचे आहे तसेच वैद्य वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.
माळी या पदासाठी उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे तसेच त्याला माळी कामाचा अनुभव असणे देखील महत्वाचे आहे.
मेसेंजर या पदासाठी उमेदवार 10 वी पास असणे गरजेचे आहे तसेच त्याला इंग्रजी लिहिता आणि वाचता येणे गरजेचे आहे.
NIPFP Vacancy 2024 Age Limit – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी भरती वय मर्यादा
या भरतीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
NIPFP Recruitment Notification Apply Mode – आर्मी बीएससी नर्सिंग कोर्स अधिसूचना अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन/इमेलद्वारे अर्ज करू शकतात.
अर्ज खाली दिलेल्या ईमेल वर 2 जून 2024 च्या आधी पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना खाली दिलेल्या जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील ईमेल वर पाठवावा.
ईमेल आयडी : careers@nipfp.org.in
ईमेल चा विषय “Application for the post of ______”
NIPFP Bharti Application Fee – एनआईपीएफपी भरती अर्ज फी
या भरतीसाठी कोणतीही फी नाही, उमेदवार फ्री अर्ज करू शकतात.
NIPFP Recruitment 2024 Salary – एनआईपीएफपी भरती 2024 वेतन
सिनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिस या पदासाठी 67,700 रूपये वेतन दिले जाते.
रिसर्च ऑफिसर या पदासाठी 56,100 रूपये वेतन दिले जाते.
इस्टेट ऑफिसर या पदासाठी 56,100 रूपये वेतन दिले जाते.
अकाउंट्स एक्सेक्युटिव या पदासाठी 44,900 रूपये वेतन दिले जाते.
सुप्रीटेंडंट (कॉम्प्युटर) या पदासाठी 44,900 रूपये वेतन दिले जाते.
सिनिअर लायब्ररी & इन्फॉर्मेशन असिस्टंट या पदासाठी 35,400 रूपये वेतन दिले जाते.
क्लार्क या पदासाठी 25,500 रूपये वेतन दिले जाते.
ड्रायव्हर ग्रेड – II या पदासाठी 19,900 रूपये वेतन दिले जाते.
माळी या पदासाठी 18,000 रूपये वेतन दिले जाते.
मेसेंजर या पदासाठी 18,000 रूपये वेतन दिले जाते.
NIPFP Recruitment Job Location – एनआईपीएफपी भरती 2024 नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी मुख्यालय नवी दिल्ली येथे नोकरी मिळू शकते.
National Institute Of Public Finance And Policy Bharti Notification Selection Process – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी भरती अधिसूचना निवड प्रक्रिया
या भरतीसाठी लिखित परीक्षा/मुलाखत तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनद्वारे निवड केली जाऊ शकते, कृपया आपण अधिक माहितीसाठी अधिसूचना तपासू शकता लिंक खाली दिलेली आहे.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती
अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला National Institute Of Public Finance And Policy Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि NIPFP मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
FAQ–
प्रश्न. National Institute Of Public Finance And Policy Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2024 आहे
प्रश्न. NIPFP मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 11 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.