नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NICL Bharti 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर NICL Assistant Recruitment 2024 Notification ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत सहाय्यक या पदांच्या 500 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी NICL Bharti 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला National Insurance Company Recruitment 2024 Notification ची लिंक दिलेली आहे.
NICL Bharti 2024 Notification
पदाचे नाव –
सहाय्यक
रिक्त जागा –
एकूण 500 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे.
वेतन –
सहाय्यक या पदासाठी 22,405 ते 62,265 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
NICL Recruitment 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 24 ऑक्टोंबर ते 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
ऑनलाईन परीक्षा तारीख –
ऑनलाईन परीक्षा – Phase 1 – 30 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन परीक्षा – Phase 2 – 28 डिसेंबर 2024
वय मर्यादा –
या भरतीसाठी 21 ते 35 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतील.
सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
NICL Assistant Recruitment 2024 Notification
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी एससी/एसटी/PWDB/EXS उमेदवारांसाठी 100 रूपये तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी 850 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना NICL Kolkata येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परिक्षा तसेच मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
National Insurance Company Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 690 कनिष्ठ अभियंता पदांची भरती असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NICL Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या National Insurance Company Recruitment 2024 साठी पात्र असाल आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. NICL Recruitment 2024 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
प्रश्न. NICL Bharti 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 500 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे.
प्रश्न. Nicl Vacancy 2024 Notification साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पास उमेदवार अर्ज करू शकतील.
सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.