नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Nashik Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद नाशिक भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण NHM ZP Nashik अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर NHM ZP Nashik मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या NHM Nashik Bharti 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या नाशिक राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला ZP Nashik Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
NHM Nashik Recruitment 2024 Notification
पदाचे नाव –
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) – 01 जागा
डेटा एन्ट्री ऑपरेटर (आयुष) – 01 जागा
या पदासाठी ही भरती होणार आहे
रिक्त जागा –
एकूण 02 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.
वेतन –
या भरतीसाठी 18,000 ते 35,000 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.
पदाचे नाव | वेतन |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) | 35,000 रूपये प्रति महिना |
डेटा एन्ट्री ऑपरेटर (आयुष) | 18,000 रुपये प्रति महिना |
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
NHM Nashik Bharti 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्र समोर, नाशिक.
Age Limit
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 38-43 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | पात्रता |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) | या पदासाठी उमेदवार आयुष सह कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक आहे, तसेच आरोग्य सेवा व्यवस्थापनातील एमबीए / आरोग्य / रुग्णालय प्रशासन / पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट (दोन वर्षे) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रातील योजना/मिशनमध्ये एक्सपोजर. एमएस ऑफिस, एमएस वर्ड, एमएस पॉवर पॉइंट, एमएस एक्सेल यासह राज्य आणि जिल्हा स्तरावर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक. तसेच आयुषसह आरोग्य क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल. |
डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) | या पदासाठी उमेदवार कोणतेही पदवी पास असणे आवश्यक आहे. तसेच इंग्लिश 40 शब्द व मराठी 30 शब्द प्रति मिनिटच्या टायपिंग गतीमध्ये GCC मधून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे, MSCIT च्या अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल. |
Nashik ZP Bharti 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रूपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रूपये अर्ज शुल्क द्यावे लागेल.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही मेरीट लिस्टद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
NHM Nashik Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन व पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: पोलिस आयुक्त, पुणे शहर पोलिस अंतर्गत भरती सुरू असा करा अर्ज
ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Nashik Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या जिल्हा परिषद भरती 2024 नाशिक साठी पात्र असाल आणि NHM ZP Nashik मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Nashik Jilha Parishad Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 30 2024 आहे.
प्रश्न. ZP Bharti 2024 Nashik मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर एकूण 02 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत.
प्रश्न. Zilla Parishad Nashik Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
या पदासाठी उमेदवार आयुष सह कोणत्याही शाखेतील पदवी पास असणे आवश्यक आहे, तसेच आरोग्य सेवा व्यवस्थापनातील एमबीए / आरोग्य / रुग्णालय प्रशासन / पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट (दोन वर्षे) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात किमान 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रातील योजना/मिशनमध्ये एक्सपोजर. एमएस ऑफिस, एमएस वर्ड, एमएस पॉवर पॉइंट, एमएस एक्सेल यासह राज्य आणि जिल्हा स्तरावर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक. तसेच आयुषसह आरोग्य क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल.
डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष)
या पदासाठी उमेदवार कोणतेही पदवी पास असणे आवश्यक आहे. तसेच इंग्लिश 40 शब्द व मराठी 30 शब्द प्रति मिनिटच्या टायपिंग गतीमध्ये GCC मधून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे, MSCIT च्या अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.