Nhm Jalgaon Recruitment 2024 : जळगांव राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Nhm Jalgaon Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की जळगाव जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Jalgaon Jilha Parishad Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण जळगाव जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर Jilha Parishad  मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Nhm Jalgaon Recruitment 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Jalgaon Nhm Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला जळगाव जिल्हा परिषद भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nhm Jalgaon Recruitment 2024 

पदाचे नाव

एमओ एमबीबीएस 42 जागा

ऑडीओलॉजिस्ट कम स्पीचथेरपिस्ट 02 जागा

फिजोओथेरपिस्ट 02 जागा

मानसोपचार नर्स 01 जागा

या पदांसाठी ही भरती होणार आहे 

रिक्त जागा

एकूण 47 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

वेतन

पदाचे नाववेतन
MO MBBSRs. 60,000/-
ऑडीओलॉजिस्ट कम स्पीचथेरपिस्टRs. 25,000/-
फिजोओथेरपिस्टRs. 20,000/-
मानसोपचार नर्सRs. 25,000/-

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

ZP Jalgaon Bharti 2024

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवार 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव

Age Limit 

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 38 व 43 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एमओ एमबीबीएसMBBS पदवी बरोबर MMC नोंदणी
ऑडीओलॉजिस्ट कम स्पीचथेरपिस्टऑडिओलॉजी मध्ये पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक
फिजोओथेरपिस्टफिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक
मानसोपचार नर्सD.P.N/M.S.C मनोविकारी शास्त्र) किंवा MNC नोंदणीसह B.S.C Nursing उत्तीर्ण

Jalgaon Jilha Parishad Bharti 2024

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रूपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रूपये अर्ज शुल्क आहे

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी मेरीट लिस्टद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Nhm Jalgaon Recruitment 2024 Online Apply 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 22 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: महाराष्ट्र नगर रचना विभाग अंतर्गत भरती सुरू असा करा अर्ज

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Nhm Jalgaon Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या जळगाव राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 साठी पात्र असाल आणि जळगाव जिल्हा परिषद मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Zp Jalgaon Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 22 ऑक्टोंबर 2024 आहे.

प्रश्न. NHM Jalgaon Bharti 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर  – 47 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत.

Jalgaon Jilha Parishad Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर –  या भरतीसाठी MBBS, B.Sc Nursing, ऑडिओलॉजी पास उमेदवार अर्ज करू शकतील.

Leave a Comment