NHM Amravati Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत भरती सुरू!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM Amravati Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर अमरावती आरोग्य विभाग भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत विविध पदाच्या 130 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

तर मित्रांनो आपण जर पोलीस राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या NHM Amravati Recruitment 2024 Apply Online बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Rashtriya Arogya Abhiyan Bharti 2024 Amravati बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Nhm Amravati Recruitment 2024 ची लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Amravati Recruitment 2024 Notification

पदाचे नाव

राष्ट्रीय आरोग्य अभियान

(1) कनिष्ठ अभियंता (IDW) -01, जागा 

(2) दंत शल्यचिकित्सक (NOHP)-03 जागा

(3) पोषणतज्ञ (NRC) -01 जागा 

(4) फिजिओथेरपिस्ट (NLEP आणि DEIC)- 02 जागा 

(5) बजेट आणि वित्त अधिकारी (एफएमजी) – 01 जागा, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार (एनपीसीडीसीएस)- 01 जागा (6)एपिडेमियोलॉजिस्ट/ सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ एनपीसीडीसीएस- 01 जागा, सीपीएचसी सल्लागार (सीपीएचसी)- 01 जागा, जिल्हा कार्यक्रम समन्वयक एनपीसीडीसीएस 01 जागा

(7) मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता (MNHP) -01 जागा

(8) दंत सहाय्यक (NOHP)-01 जागा 

(9) पीअर एज्युकेटर (NHVCP) – 01 जागा

15 वे वित्त आयोग

(10) लॅब टेक्निशियन (बीपीएचयू)- 28 जागा

(11) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (बीपीएचयू) – 14 जागा

(12) कीटकशास्त्रज्ञ (बीपीएचयू)- 14 जागा

(13) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) (एचबीटी आणि यूएचडब्ल्यूसी) – 30 जागा 

(14) स्टाफ नर्स (HBT आणि UHWC)-27 जागा

राष्ट्रीय आयुष मिशन

(15) आयुष कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) – 01 जागा

(16) डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) – 01 जागा

या पदांसाठी ही भरती होणार आहे 

रिक्त जागा

या भरतीद्वारे एकूण 130 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत 

वेतन

 या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळे 8,000 ते 60,000 रूपये वेतन दिले जाते.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

NHM Amravati Bharti 2024 

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 08 ऑक्टोंबर 2024 पासून 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करता येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – 

 राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती

वय मर्यादा

या भरतीसाठी 18+ वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी 12वी,  डिप्लोमा सिव्हील, बीएससी नर्सिंग, एमएससी, MBA, MBBS,  MDS, BDS, B.com, M.com पास उमेदवार अर्ज करू शकतील.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 अमरावती

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रूपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना अमरावती येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

NHM Amravati Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ  : येथे क्लिक करा

हेही वाचारयत शिक्षण संस्था मुंबई अंतर्गत भरती सुरू असा करा अर्ज

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला अमरावती आरोग्य विभाग भरती 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या NHM Amravati Vacancy 2024 साठी पात्र असाल आणि National Health Mission मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. NHM Amravati Recruitment 2024 Last Date काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबर 2024 आहे.

प्रश्न. National Health Mission Recruitment 2024 Amravati मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – या भरतीमध्ये एकूण 130 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

प्रश्न. राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी 12वी,  डिप्लोमा सिव्हील, बीएससी नर्सिंग, एमएससी, MBA, MBBS,  MDS, BDS, B.com, M.com पास उमेदवार अर्ज करू शकतील

Leave a Comment