Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 (NMMC Vacancy 2024)

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 09 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर NHM NMMC मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Navi Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024 Notification बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या NHM NMMC Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 Apply Online ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2024 Notification

पदाचे नाव

1.वैद्यकीय अधिकारी -वैद्यकीय कॉलेज 02 जागा

2.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 02 जागा

3.टी.बी हेल्थ व्हीजीटर 02 जागा

4.शहर गुणवत्ता हमी समन्वयक 01 जागा

5.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 01 जागा

6.शहर गुणवत्ता हमी समन्वयक कार्यक्रम सहाय्यक 01 जागा

या पदासाठी ही भरती होणार आहे 

रिक्त जागा

एकूण 06+03 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

वेतन

या भरतीसाठी 15,500 ते 60,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाते.

पदाचे नाववेतन
वैद्यकीय अधिकारी – वैद्यकीय कॉलेज60,000 रूपये प्रति महिना 
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक20, 000 रूपये प्रति महिना 
टी.बी हेल्थ व्हीजीटर15,000 रुपये प्रति महिना 
शहर गुणवत्ता हमी समन्वयक35,000 रूपये प्रति महिना
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 32,000 रूपये प्रति महिना
शहर गुणवत्ता हमी समन्वयक कार्यक्रम सहाय्यक18,000 रूपये प्रति महिना

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 Date

अर्ज करण्याची तारीख – 

 या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 28 सप्टेंबर 2024 ते 14 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पद क्र. 4 ते 6 साठी 09 ऑक्टोंबर पासून 18 ऑक्टोंबर 2024 उमेदवार अर्ज करू शकतील.

मुलाखतीची तारीख – 

वैद्यकीय अधिकारी – वैद्यकीय कॉलेज या पदासाठी 07 ऑक्टोंबर 2024 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – 

आरोग्य विभाग, 3रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट न.1, से.15ए, किल्ले गावठाण जवळ, सी,बी,डी बेलापूर, नवी मुंबई – 400614. सर्व पदांसाठी

Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2024 Age Limit

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 38 व 43 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपात्रता
वैद्यकीय अधिकारी – वैद्यकीय कॉलेज  अत्यावश्यक पात्रता
या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच मान्यताप्राप्त मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे रोटरी इंटर्नशिप पूर्ण आणे अनिर्वाय आहे.
प्राधान्य पात्रता
1.डिप्लोमा / एमडी सार्वजनिक आरोग्य / पीएसएम / सामुदायिक औषध / CHA / क्षयरोग आणि छातीचे आजार 
2. NTEP मध्ये एक वर्षाचा अनुभव असलेले3. संगणकाचे मूलभूत ज्ञान असल्यास 
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक अत्यावश्यक पात्रता – 
1. या पदासाठी उमेदवार बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान 2 महिने) असणे आवश्यक 
3. कायमस्वरूपी दुचाकी परवाना आणि उमेदवार दुचाकी चालविण्यास सक्षम असावा.
प्राधान्य पात्रता
1. क्षयरोग आरोग्य पाहुण्यांचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सरकार सामाजिक कार्यात मान्यताप्राप्त पदवी / पदविका किंवा वैद्यकीय सामाजिक कार्य 
2. मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणे (सरकार मान्यताप्राप्त) बहुउद्देशीय आरोग्यासाठी कामगार
टी.बी हेल्थ व्हीजीटरअत्यावश्यक पात्रता
1.या पदासाठी उमेदवार विज्ञान मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा
2.इंटरमीडिएट (10+2) विज्ञान आणि अनुभव MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी म्हणून काम करणे/ प्रमाणपत्र किंवा आरोग्य मधील उच्च अभ्यासक्रम शिक्षण / समुपदेशन किंवा
3.क्षयरोग आरोग्य अभ्यागतांचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 
4. संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान दोन महिने) असणे आवश्यक आहे 
प्राधान्य पात्रता – 
1. MPW साठी प्रशिक्षण अभ्यासक्रम मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे.
शहर गुणवत्ता हमी समन्वयककोणतीही मेडिकल पदवी/ MBBS/ BAMS / BHMS/ BUMS/ BDS With MPH/MH/MBA In Health Care Administration
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक MBBS
शहर गुणवत्ता हमी समन्वयक कार्यक्रम सहाय्यकउमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र आवश्यक (MS-CIT)

Navi Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024 Notification

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवी मुंबई महानगरपालिका येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन व पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे/ हजर राहावे 

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 व 18 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : 1.येथे क्लिक करा 2. येथे क्लिक करा

हेही वाचाबृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 लिपिक पदांची भरती सुरू असा करा अर्ज

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की राष्ट्रीय आरोग्य अभियान, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या NHM NMMC Bharti 2024 साठी पात्र असाल आणि NHM Navi Mumbai Municipal Corporation मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Navi Mumbai Mahanagar Palika Vacancy 2024 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 14 व 18 ऑक्टोंबर 2024 आहे.

प्रश्न. Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर  एकूण 06+03 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत.

प्रश्न. Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2024 Apply Online  साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – 

वैद्यकीय अधिकारी – वैद्यकीय कॉलेज  

अत्यावश्यक पात्रता:- 

1.या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच

मान्यताप्राप्त मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे रोटरी इंटर्नशिप पूर्ण आणे अनिर्वाय आहे.

प्राधान्य पात्रता:-

1.डिप्लोमा / एमडी सार्वजनिक आरोग्य / पीएसएम / सामुदायिक औषध / CHA / क्षयरोग आणि छातीचे आजार 

2. NTEP मध्ये एक वर्षाचा अनुभव असलेले

3. संगणकाचे मूलभूत ज्ञान असल्यास 

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक 

अत्यावश्यक पात्रता:- 

1. या पदासाठी उमेदवार बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी 

निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2. संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम 

(किमान 2 महिने) असणे आवश्यक 

3. कायमस्वरूपी दुचाकी परवाना आणि उमेदवार दुचाकी चालविण्यास सक्षम असावा 

प्राधान्य पात्रता:-

1. क्षयरोग आरोग्य पाहुण्यांचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम 

सरकार सामाजिक कार्यात मान्यताप्राप्त पदवी / पदविका 

किंवा वैद्यकीय सामाजिक कार्य 

2. मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणे 

(सरकार मान्यताप्राप्त) बहुउद्देशीय आरोग्यासाठी 

कामगार

टी.बी हेल्थ व्हीजीटर

अत्यावश्यक पात्रता:-

1.या पदासाठी उमेदवार विज्ञान मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा

2.इंटरमीडिएट (10+2) विज्ञान आणि अनुभव MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी म्हणून काम करणे/ प्रमाणपत्र किंवा आरोग्य मधील उच्च अभ्यासक्रम शिक्षण / समुपदेशन किंवा

3.क्षयरोग आरोग्य अभ्यागतांचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 

4. संगणक ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान दोन महिने) असणे आवश्यक आहे 

प्राधान्य पात्रता:- 

1. MPW साठी प्रशिक्षण अभ्यासक्रम मान्यताप्राप्त सॅनिटरी 

इन्स्पेक्टर कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे.

Leave a Comment