Naval Dockyard Bank Recruitment 2024: नेव्हल डॉकयार्ड बँक मुंबई मध्ये लिपिक पदांची भरती सुरू!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Naval Dockyard Bank Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की नेव्हल डॉकयार्ड बँक अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Naval Dockyard Bank Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण नेव्हल डॉकयार्ड बँक, मुंबई तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

तर मित्रांनो आपण जर नेव्हल डॉकयार्ड बँकमध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Naval Dockyard Co-Op Bank Vacancy 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला नेव्हल डॉकयार्ड बँक भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Naval Dockyard Bank Recruitment 2024

रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव – 
कनिष्ठ लिपिक (Jr Clerk)

रिक्त जागा –
कनिष्ठ लिपिक पदाच्या एकूण 20 रिक्त जागा आहेत.

वेतन
या भरतीसाठी नेव्हल डॉकयार्ड बँक नियमानुसार वेतन दिले जाते. अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना पाहू शकता.

वय मर्यादा
या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 1 जून 2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत आहे.

Naval Dockyard Cooperative Bank Recruitment 2024

अर्ज करण्याची तारीख
या भरतीसाठी पात्र उमेदवार 27 मे 2024 पासून 01 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवीधर असणे गरजेचे आहे. (B.Com, BCA, BBA आणि BMS) तसेच संगणकाचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता
Send Email – recruitment@navalbank.com

Naval Dockyard Bank Recruitment 2024
Naval Dockyard Bank Recruitment 2024: नेव्हल डॉकयार्ड बँक मुंबई मध्ये लिपिक पदांची भरती सुरू!

Naval Dockyard Co Operative Bank Mumbai Recruitment 2024

अर्ज शुल्क – 
या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात. कोणताही शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रिया मध्ये चाचणी परीक्षा तसेच मुलाखत नुसार केली जाईल.

How To Apply Naval Dockyard Bank Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.
  • उमेदवारांनी वरती दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज पाठवावा.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: एसटी महामंडळ भरती 2024 पहा सविस्तर माहिती

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Naval Dockyard Bank Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की नेव्हल डॉकयार्ड को-ऑप बँक अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या नेव्हल डॉकयार्ड बँक भरती 2024 साठी पात्र असाल आणि बँकेमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Naval Dockyard Bank Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 01 जुलै 2024 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.

प्रश्न. Naval Dockyard Co-Op Bank Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 20 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

प्रश्न. Naval Dockyard Co Operative Bank Mumbai Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबधित वाणिज्य शाखेतून पदवीधर असने गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक शकता.

Leave a Comment