Mumbai University Recruitment 2024 : मुंबई विद्यापीठामध्ये नोकरीची संधी!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mumbai University Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की पुणे मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Mumbai University Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, मुंबई विद्यापीठातर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

तर मित्रांनो आपण जर मुंबई विद्यापीठामध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Mumbai University Vacancy 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला मुंबई विद्यापीठ भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai University Recruitment 2024 Notification

रिक्त पदांचा तपशील
पदाचे नाव – विद्याशाखांचे डीन 04 जागा, प्राध्यापक 21 जागा, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल 54 जागा, सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल 73 जागा.

रिक्त जागा
एकूण 152 पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन
या भरतीसाठी विद्यापीठाच्या नियमानुसार वेतन दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.

Mumbai University Bharti 2024

वय मर्यादा
या भरतीसाठी वयमर्यादा माहिती उपलब्ध नाही, कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता
The Registrar, University of Mumbai, Room No. 25, Fort, Mumbai – 400 032.

अर्ज करण्याची तारीख
या भरतीसाठी उमेदवारांना 08 जुलै पासून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येतील, शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 ही आहे.

शैक्षणिक पात्रता
1.विद्याशाखांचे डीन: (i) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह  पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.(ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने अपेक्षित. (iii) 15 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.

2.प्राध्यापक: (i) संबंधित विषयात Ph.D. असणे आवश्यक आहे.(ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने अपेक्षित.  (iii) 10 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.

3.सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल: संबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी पास असणे आवश्यक आहे + पुस्तक 07 प्रकाशने अपेक्षित + 08 वर्षे अनुभव असणे गरजेचे + NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी आवश्यक + 08 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.

4.सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल: 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी पास असणे आवश्यक आहे + NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी पास असणे गरजेचे आहे.

कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

    Mumbai University Recruitment 2024

    अर्ज शुल्क – 

    या भरतीसाठी खुला प्रवर्गसाठी 500 रूपये तर मागास प्रवर्गसाठी 250 रुपये शुल्क आहे.

    नोकरीचे ठिकाण
    निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई मध्ये नोकरी मिळू शकते.

    निवड प्रक्रिया
    या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

    Mumbai University Vacancy 2024 Apply Online

    अर्ज करण्याची पद्धत

    • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
    • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावे.
    • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 ही आहे.
    • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

    अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

    हेही वाचा: उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळा, पुणे येथे नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती

    ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा

    ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

    निष्कर्ष
    आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mumbai University Recruitment 2024  बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की मुंबई विद्यापीठ अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या मुंबई विद्यापीठ भरती 2024 साठी पात्र असाल आणि मुंबई विद्यापीठामध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

    या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

    प्रश्न. मुंबई विद्यापीठ भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
    उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.

    प्रश्न. मुंबई विद्यापीठामध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
    उत्तर – एकूण 152 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

    प्रश्न. Mumbai University Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
    उत्तर –  विद्याशाखांचे डीन: (i) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह  पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.(ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने अपेक्षित. (iii) 15 वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे. कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

    Leave a Comment