Mumbai Customs Recruitment 2024 : कस्टम्स विभाग मुंबई मध्ये 10वी पास साठी नोकरीची संधी!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mumbai Customs Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की कस्टम आयुक्त कार्यालय, मुंबई अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Customs Recruitment 2024 Apply Online ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण 

कस्टम्स विभाग, मुंबई अंतर्गत सीमन व ग्रीझर या पदांच्या 44 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 ही आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर मित्रांनो आपण जर कस्टम्स विभाग मुंबई मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी Customs Vibhag Bharti 2024 Apply Online बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Custom Department Recruitment 2024 Apply Online बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Mumbai Customs Recruitment 2024 Official Website ची लिंक दिलेली आहे.

Mumbai Customs Recruitment 2024 Notification

पदाचे नाव

सीमन – 33 रिक्त जागा.

ग्रीझर – 11 रिक्त जागा.

रिक्त जागा

एकूण 44 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे.

वेतन

या भरतीसाठी 18,000 ते 56,900 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Mumbai Customs Recruitment 2024
कस्टम्स विभाग मुंबई मध्ये 10वी पास साठी नोकरीची संधी! Mumbai Customs Recruitment 2024

Customs Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 17 डिसेंबर 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

सीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त, पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 001.

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 25 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील. तसेच 3 ते 5 वर्षाची सुट देखील दिली आहे.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सीमनया पदासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच तीन वर्षे समुद्रातील यांत्रिकीकरण अनुभव व दोन वर्षे जहाज हेल्म्समन मध्ये नाविक काम.
ग्रीझरया पदासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच तीन वर्षे समुद्रातील मुख्य जहाज वर यांत्रिकीकरण अनुभव व सहायक यंत्रसामग्री देखभाल.

सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

Custom Department Mumbai Recruitment 2024

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Mumbai Customs Recruitment 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचा: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे नोकरीची संधी

ऑफलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mumbai Customs Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या Custom Department Recruitment 2024 Apply Online साठी पात्र असाल आणि Custom Department Mumbai मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न.  Mumbai Customs Recruitment 2024 Last Date काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे.

प्रश्न. Custom Department Vacancy 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे.

प्रश्न. Customs Vibhag Bharti 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – सीमन या पदासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच तीन वर्षे समुद्रातील यांत्रिकीकरण अनुभव व दोन वर्षे जहाज हेल्म्समन मध्ये नाविक काम.

ग्रीझर या पदासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच तीन वर्षे समुद्रातील मुख्य जहाज वर यांत्रिकीकरण अनुभव व सहायक यंत्रसामग्री देखभाल.

सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

Leave a Comment