नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MUCBF Recruitment 2024 Apply Online बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Maharashtra Urban Bank Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण MUCBF अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या MUCBF Recruitment 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Mucbf Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला MUCBF Recruitment 2024 Official Website ची व अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
MUCBF Recruitment 2024 Notification
पदाचे नाव –
शाखा व्यवस्थापक 05 रिक्त जागा
आय. टी. व्यवस्थापक 01 रिक्त जागा
लेखाधिकारी 01 रिक्त जागा
वरिष्ठ अधिकारी 07 रिक्त जागा
अधिकारी 08 रिक्त जागा
आय.टी. अधिकारी 01 जागा
कनिष्ठ लिपिक 12 जागा
रिक्त जागा –
एकूण 35 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
Branch Manager | 660-45-885-50-1135-60-1435-75-1820-90-2260- 110-2810-135-3485-150-4235 |
i. T. Manager | 660-45-885-50-1135-60-1435-76-1810-10-2260-110- 2810-125-2485-160-4235 |
Accounts Officer | 660-45-885-50-1135-60-1435075-28100-10-226 2810-135-3485-950-4235 |
Senior Officer | 585-400785-45-2010055-1285-65-161-85020350950-2510-125-3635-135-3810 |
Officer | 498-35-665-400865-450-1090-6006390-70-17400850-2165-120-2715-125-3340 |
I.T. Officer | 490-35-66 40-865-45-1010-60-1390-70-1740-85-2165-110-2015-125-3340 |
Junior Clerk | 350-25-450-30-600035-705- -975-50-1225-65-1550- 75-1925-85-2350 |
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Maharashtra Urban Bank Recruitment 2024
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवार 12 नोव्हेंबर पासून 26 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 22 ते 40 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात. वयाची गणना 31 ऑक्टोंबर 2024 नुसार केली जाईल. कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच MS-CIT किंवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Maharashtra Urban Co Operative Bank Recruitment 2024
अर्ज शुल्क –
Junior Clerk – Rs. 1,121
Branch Manager, I. T. Managers, Accounts Officers, Senior Officers, Officers and I.T. Officer – Rs. 590
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे व मुंबई मध्ये नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Mucbf Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: भगिनी निवेदिता सहकारी बँक भरती 2024 येथे पहा सविस्तर माहिती
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MUCBF Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 साठी पात्र असाल आणि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Maharashtra Urban Bank Recruitment 2024 शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 आहे.
प्रश्न. Maharashtra Urban Bank Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – 35 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
प्रश्न. Mucbf Bharti 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच MS-CIT किंवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.