नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MSRTC Nashik Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की एसटी महामंडळ नाशिक अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर MSRTC Nashik Apprentice 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या MSRTC Nashik Apprenticeship 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला नाशिक एसटी महामंडळ भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
MSRTC Nashik Recruitment 2024 Notification
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव –
शिकाऊ उमेदवार या पदासाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 436 पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
शिकाऊ उमेदवार या पदासाठी शिकाऊ उमेदवार भरती नियमानुसार 9,433 ते 10,612 रूपये विद्यावेतन दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.
MSRTC Nashik Bharti 2024
वय मर्यादा –
या भरतीसाठी 14 ते 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात. मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट दिली जाणार आहे.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
अर्ज मिळण्याचा व पाठविण्याचा पत्ता –
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग कार्यालय एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक – 422001.
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी उमेदवारांना 01 जुलै पासून सकाळी 11 ते 01 या वेळेत सुट्टीचे दिवस सोडून अर्ज करता येतील, शेवटची तारीख 13 जुलै 2024 ही आहे.
शैक्षणिक पात्रता –
शिकाऊ उमेदवार पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास असणे गरजेचे आहे.
MSRTC Nashik Apprenticeship Recruitment 2024
अर्ज शुल्क –
शिकाऊ उमेदवार भरतीसाठी खुला प्रवर्गसाठी 590 रूपये तर राखीव प्रवर्गसाठी 295 रुपये शुल्क आहे.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड मेरिट लिस्टद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

MSRTC Nashik Vacancy 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 जुलै 2024 ही आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
Mechanic Motor Vehicle https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/667f97f7f6d14542f2098761
Sheet Metal Worker https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/667f9848859d125ad6055d94
Mechanic Auto Electrical And Electronics
https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/667f989aa6a037a77f063bcd
Welder (G&E)
https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/667f98da32476849d70d029b
Painter
https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/667f99525b538c1eff06b82d
Mechanic Diesel
https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/667f99ae45b026a254022ae3
Electronics Mechanic
https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/667f9a016df626e85d0f8401
हेही वाचा: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपीक पदासाठी भरती सुरू
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MSRTC Nashik Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या MSRTC Nashik Bharti 2024 साठी पात्र असाल आणि एसटी महामंडळ मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. MSRTC Nashik Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 13जुलै 2024 आहे.
प्रश्न. नाशिक एसटी भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 436 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
प्रश्न. Nashik ST Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – शिकाऊ उमेदवार पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असणे आवश्यक आहे, तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.