नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MSF Bharti 2024 New Update PDF Download बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
Maharashtra State Security Corporation अंतर्गत जीएसटी लेखापरीक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर Maharashtra Security Force मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या MSF Bharti 2024 Last Date बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या MSF Recruitment 2024 Online Apply Date बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Maharashtra Security Force Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
MSF Bharti 2024 New Update
पदाचे नाव –
जीएसटी लेखापरीक्षक (GST Auditor)
या पदासाठी ही भरती होणार आहे
रिक्त जागा –
आवश्यक तेवढी रिक्त पदे भरण्यात येतील.
वेतन –
जीएसटी लेखापरीक्षक पदासाठी एमएसएससी च्या नियमांनुसार वेतन दिले जाईल.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
MSF Recruitment 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवार 07 नोव्हेंबर 2024 पासून 17 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत अर्ज करू शकतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
व्यवस्थापकीय संचालकांना (MSSC), महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 32वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400 005.
MSF Bharti 2024 Age Limit
वय मर्यादा –
या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | पात्रता |
जीएसटी लेखापरीक्षक (GST Auditor) | 1. चार्टर्ड अकाउंटंट (CA) 2. किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे वस्तू आणि सेवा कराचे लेखापरीक्षण व तज्ञ असणे आवश्यक आहे. |
Maharashtra Security Force Recruitment 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळू शकते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
निवड प्रक्रिया –
- जीएसटी ऑडिटमधील मागील अनुभव व GST विषयातील कौशल्य विचारात घेऊन, इच्छुक अर्जदारांना निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल
2. MSSC मानक आणि वैशिष्ट्ये निश्चित करण्याचा अधिकार राखून ठेवते स्क्रीनिंगसाठी आणि इच्छुक अर्जदारांना मुलाखतीसाठी कॉल / वैयक्तिक मुलाखतीसाठी कॉल लेटर्स/सूचना पात्र अर्जदार/फर्मना ई-मेल आयडीद्वारे पाठवले जाईल.
3.वैयक्तिक मुलाखतीला उपस्थित राहतेवेळी अर्जदारांनी खालील गोष्टी सादर करणे आवश्यक आहे : –
i) पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत छायाचित्रे. ii) ओळखीचा पुरावा, जसे की मतदार ओळखपत्र/ आधार कार्ड/पासपोर्ट/पॅन कार्ड. फर्म आवश्यक असल्यास नोंदणी / प्रमाणन आवश्यक आहे. iii) ICAI सह नोंदणी प्रमाणपत्र. iv) पात्रतेशी संबंधित मूळ प्रमाणपत्रे (CA सदस्यत्व) स्व-प्रमाणित प्रतीच्या एका संचासह. v) अनुभवाशी संबंधित प्रशस्तिपत्रके आणि कागदपत्रे इ. 4. केवळ पात्रता निकष पूर्ण केल्याने कोणताही अधिकार मिळणार नाही किंवा उमेदवार निवडीसाठी विचारात घेतले जाणारा नाही.
या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
MSF Bharti 2024 Apply Online Maharashtra
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑफलाईन (पोस्ट) पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: वन विभाग भरती 2024 10वी पास असा करा अर्ज पहा सविस्तर माहिती
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MSF Bharti 2024 Last Date बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की MSSC अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2024 साठी पात्र असाल आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. MSF Recruitment 2024 Online Apply Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे.
प्रश्न. MSF Vacancy 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – आवश्यक तेवढी रिक्त पदे भरण्यात येतील.
प्रश्न. Maharashtra Security Force Vacancy 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – चार्टर्ड अकाउंटंट (CA)
किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे वस्तू आणि सेवा कराचे लेखापरीक्षण व तज्ञ असणे आवश्यक आहे.