MPKV Rahuri Recruitment 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती 2024 असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MPKV Rahuri Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर MPKV Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कनिष्ठ संशोधन सहकारी, फील्ड सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 ही आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर मित्रांनो आपण जर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या MPKV Rahuri Recruitment 2024 Notification PDF Download बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या MPKV Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला या महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

MPKV Rahuri Recruitment 2024 Notification

पदाचे नाव – 

कनिष्ठ संशोधन सहकारी, फील्ड सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर

या पदांसाठी ही भरती होणार आहे.

रिक्त जागा

एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वेतन – 

पदाचे नाववेतन
कनिष्ठ संशोधन सहकारी31,000 रूपये प्रति महिना + 9% HRA 
फील्ड सहाय्यक15, 000 रूपये प्रति महिना  9% HRA 
डेटा एंट्री ऑपरेटर15,000 रूपये प्रति महिना 9% HRA 

अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.

MPKV Rahuri Bharti 2024

वय मर्यादा

या भरतीसाठी 18+ वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.

कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रभारी अधिकारी, राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र, MPKV राहुरी ता. राहुरी, जिल्हा अहमदनगर पिन – 413722

अर्ज करण्याची तारीख

या भरतीसाठी उमेदवारांना 19 ऑक्टोंबर 2024 पासून 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

MPKV Rahuri Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ संशोधन सहकारीजैवतंत्रज्ञान मध्ये एम.एस्सी. /आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान / जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजनन
फील्ड सहाय्यकB. Sc. (Agri) किंवा B. Sc. (हॉर्ट) किंवा बी.टेक. (बायोटेक) किंवा कृषी डिप्लोमा
डेटा एंट्री ऑपरेटरपदवी/डिप्लोमा, एमएससीआयटी, टायपिंग (मराठी 30 wpsआणि इंग्रजी 40 wps)

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या अहमदनगर या ठिकाणी नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

MPKV Recruitment 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावेत.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: महापारेषण पुणे येथे नोकरीची संधी असा करा अर्ज

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MPKV Rahuri Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या महात्मा फुले कृषी विद्यापीठ भरती 2024 साठी पात्र असाल आणि MPKV Rahuri मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

MPKV Rahuri Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.

प्रश्न. MPKV Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – उत्तर – एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

MPKV Rahuri Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – 1.  जैवतंत्रज्ञान मध्ये एम.एस्सी. /आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान / जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजनन

2. B. Sc. (Agri) किंवा B. Sc. (हॉर्ट) किंवा बी.टेक. (बायोटेक) किंवा कृषी डिप्लोमा

3. पदवी/डिप्लोमा, एमएससीआयटी, टायपिंग (मराठी 30 wpsआणि इंग्रजी 40 wps)

Leave a Comment