नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MFS Admission 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर MFS Admission 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र अग्निशमन सेवा तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
मित्रांनो महाराष्ट्र अग्निशमन सेवेमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे आणि त्यासाठी MFS Admission 2024 साठी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आणि महाराष्ट्र राज्य अग्निशमन अकादमी संचालनालयद्वारे अग्निशमन आणि उप अधिकारी अभ्यासक्रम 2024-25, महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश 2024-25 साठी प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे.
तर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र अग्निशमन सेवेमध्ये घेण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या MFS Admission 2024-25 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश 2024 अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
MFS Admission 2024 Notification
रिक्त पदांचा तपशील –
कोर्सचे नाव –
अग्निशामक (Fireman) कोर्स व उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे.
रिक्त जागा –
एकूण 40+ पदे भरण्यात येणार आहेत
Maharashtra Fire Service Admission 2024
वय मर्यादा –
अग्निशामक (फायरमन) कोर्ससाठी ते उमेदवार अर्ज करू शकतील ज्यांचे वय 15 जून 2024 रोजी 18 ते 23 असेल.
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी साठी ते उमेदवार अर्ज करू शकतील ज्यांचे वय 15 जून 2024 रोजी 18 ते 25 वर्षे असेल.
तसेच एससी, एसटी साठी 5 वर्ष तर ओबीसी साठी 3 वर्ष सूट देण्यात आली आहे. कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
अर्ज करण्याची तारीख –
या प्रवेश भरतीसाठी उमेदवारांना 15 जून 2024 पासून अर्ज करता येतील, शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 ही आहे.
शैक्षणिक पात्रता –
अग्निशामक (फायरमन) कोर्ससाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी पास असणे गरजेचे आहे, व SC/ ST/ NT/ VJNT/ SBC/ OBC/ EWS उमेदवारांना 45% गुण असणे अपेक्षित आहे.
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्ससाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसह पदवी अभ्यासक्रम पास असणे गरजेचे आहे, तसेच SC/ ST/ NT/ VJNT/ SBC/ OBC/ EWS उमेदवारांना 45% गुण असणे अपेक्षित आहे.
MFS Admission 2024-25
अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग राखीव प्रवर्ग
अग्निशामक (फायरमन) कोर्ससाठी खुला प्रवर्गसाठी 600 रूपये तर राखीव प्रवर्गसाठी 500 रुपये शुल्क आहे.
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्ससाठी 750 रूपये तर राखीव साठी 600 रुपये शुल्क आहे.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Maharashtra Fire Service Admission Physical Qualification
अग्निशामक (फायरमन) कोर्स साठी उमेदवाराची उंची 165 सें.मी. वजन 50 kg तसेच छाती 81/86 सें.मी आवश्यक आहे.
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स साठी उमेदवाराची उंची 165 सें.मी. वजन 50 kg तसेच छाती 81/86 सें.मी आवश्यक आहे.
Maharashtra Fire Service Admission 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज येणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावे
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 ही आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: मुंबई विद्यापीठामध्ये नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला MFS Admission 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या Maharashtra Fire Service Admission 2024 साठी पात्र असाल आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवामध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. MFS Admission 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे
प्रश्न. महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 40+ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
प्रश्न. MFS Admission 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – अग्निशामक (फायरमन) कोर्ससाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी पास असणे गरजेचे आहे, व SC/ ST/ NT/ VJNT/ SBC/ OBC/ EWS उमेदवारांना 45% गुण असणे अपेक्षित आहे.
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्ससाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसह पदवी अभ्यासक्रम पास असणे गरजेचे आहे, तसेच SC/ ST/ NT/ VJNT/ SBC/ OBC/ EWS उमेदवारांना 45% गुण असणे अपेक्षित आहे.