नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Maharashtra State Electricity Distribution Company Limited – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड तर्फे ही भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Mahavitaran Bharti ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच MSEDCL ने विद्युत सहाय्यक पदासाठी नवीन भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे.
तर मित्रांनो आपण जर महावितरण मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Mahavitaran Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Mahavitaran Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Post Name – महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 पदाचे नाव
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत
Electrical Assistant – विद्युत सहाय्यक या पदांसाठी भरती होणार आहे.
Mahavitaran Bharti 2024 Total Post – महावितरण भरती 2024 एकूण पदे
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण 5347 पदांसाठी ही भरती होणार आहे.
Mahavitaran Vidyut Sahayak Vacancy 2024 Important Dates – महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा
या भरतीसाठी पात्र उमेदवार 02 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 20 जून 2024 आहे.
Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024 Eligibility – महावितरण विद्युत साहाय्यक भरती 2024 योग्यता
विद्युत सहायक या पदासाठी उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे तसेच ITI विजतंत्री किंवा तारतंत्री (Electrician Or Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ प्रमाणित 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे..
Mahavitaran Vacancy 2024 Age Limit – महावितरण वैकेंसी 2024 वय मर्यादा
या भरतीसाठी 29 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वय हे 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय.- 05 वर्षे सूट
Mahavitaran Recruitment 2024 Notification Apply Mode – महावितरण भरती 2024 अधिसूचना अर्ज करण्याची पद्धत
या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Application Fee – महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज फी
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रूपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 125 रूपये अर्ज शुल्क आहे.
Mahavitaran New Vacancy 2024 Selection Process – महावितरण न्यू वैकेंसी 2024 निवड प्रक्रिया
या भरतीसाठी प्रथमतः वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेतली जाईल.
Mahavitaran Job 2024 Salary – महावितरण जॉब 2024 वेतन
विद्युत सहाय्यक या पदासाठी प्रथम 3 वर्षामध्ये 15,000 ते 17000 रूपये पर मंथ वेतन दिले जाते. तसेच तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेतले जाते तसेच तंत्रज्ञ पदाच्या वेतनश्रेणी नुसार वेतन दिले जाते.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
नविन शुद्धिपत्रक: येथे क्लिक करा
हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि Mahavitaran मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
FAQ–
प्रश्न. Mahavitaran Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – 20 मजून 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
प्रश्न. Mahavitaran Vidyut Sahayak Bharti मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 5347 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.