नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mahavitaran Apprenticeship 2024 Last Date बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित पुणे अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Mahavitaran Apprenticeship Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या 68 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित पुणे मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Mahapareshan Pune Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला महापारेषण भरती 2024 Last Date ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Mahavitaran Apprenticeship 2024 Pune Maharashtra
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव –
शिकाऊ उमेदवार
रिक्त जागा –
एकूण 68 रिक्त जागासाठी ही भरती होणार आहे.
वेतन –
या भरतीसाठी शिकाऊ उमेदवार भरती नियमानुसार वेतन दिले जाते. अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना पाहू शकता.
वय मर्यादा –
या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत आहे.
Mahavitaran Apprenticeship 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवार 24, 25 व 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे, तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून 2 वर्षाचा आयटीआय (विजतंत्री) पास असणे गरजेचे आहे.
Mahavitaran Apprenticeship 2024 Maharashtra
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात. कोणताही शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित पुणे येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड मेरीट लिस्ट तसेच मुलाखतीद्वारे केली जाऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना पाहू शकता.
Mahapareshan Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.
- उमेदवारांनी वरती दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या आधी हजर राहावे.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24, 25 व 31 ऑक्टोंबर 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ 1 : येथे क्लिक करा
पीडीएफ 2: येथे क्लिक करा
पीडीएफ 3: येथे क्लिक करा
हेही वाचा: नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये भरती सुरू
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Mahavitaran Apprenticeship 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित पुणे अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या Mahavitaran Bharti 2024 Apply Online साठी पात्र असाल आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. महावितरण भरती 2024 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
प्रश्न. पुणे महापारेषण भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 68 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.
प्रश्न. Mahavitaran Apprenticeship Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे, तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून 2 वर्षाचा आयटीआय (विजतंत्री) पास असणे गरजेचे आहे.