महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये नोकरीची संधी असा करा अर्ज! MAHA REAT Bharti 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Maha Reat Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Maharashtra Real Estate Appellate Tribunal Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण 

महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण, मुंबई अंतर्गत खाजगी सचिवस्वीय सहायक पदाच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2024 ही आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर मित्रांनो आपण जर MAHAREAT मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी Mahareat Bharti 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Maharashtra Real Estate Appellate Tribunal Recruitment 2024 Notification ची लिंक दिलेली आहे.

Maha Reat Bharti 2024 

पदाचे नाव

खाजगी सचिव 03 रिक्त जागा 

स्वीय सहायक 01 रिक्त जागा 

रिक्त जागा

एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 21 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2024 पर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

प्रबंधक,
महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण,
पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई 400001.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Maha Reat Recruitment 2024

वेतन

 या भरतीसाठी 90,000 ते 1,10,000 रूपये प्रति महिना सुरुवातीचे वेतन दिले जाते.

पदाचे नाव वेतन
खाजगी सचिव1,10,000 रूपये प्रति महिना
स्वीय सहायक90,000 रूपये प्रति महिना

वय मर्यादा

या भरतीसाठी 18+ उमेदवार अर्ज करू शकतील. 

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Maharashtra Real Estate Appellate Tribunal Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावपात्रता
खाजगी सचिव1.मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (विधी पदवीधारकास प्राधाण्य देण्यात येईल)
2.इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 40 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र. MS-CIT प्रमाणपत्र.
3.उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामधील खाजगी सचिव या पदावर 07 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
4.या पदावर नेमणुक झाल्यास अपीलीय न्यायाधिकरणाच्या न्यायीक कामामध्ये श्रुतलेखन (Dictation) घेणे क्रमप्राप्त राहील.
5.मराठी लघुलेखनामध्ये जर निर्देष केलेल्या पात्रतेचे आवश्यक उमेदवार मिळाले नाही तर अश्या परिस्थितीत ज्या उमेदवारांना इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनमध्ये उत्कृष्ठ कामगिरी असेल अशा उचीत उमेदवारांना मा. अध्यक्षांना काही अर्टी व शर्ती शिथील करण्याचा अधिकार राहील.

लघुलेखन चाचणी
1.इंग्रजी लघुलेखन परीक्षा 70 गुण 2.मराठी लघुलेखन परीक्षा 10 गुण 3.मौखिक मुलाखत 20 गुण

स्वीय सहायक1.उमेदवार मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2.इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 40 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र MS-CIT प्रमाणपत्र.
3.उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामधील खाजगी सचिव या पदावर 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
4.या पदावर नेमणुक झाल्यास अपीलीय न्यायाधिकरणाच्या न्यायीक कामामध्ये श्रुतलेखन (Dictation) घेणे क्रमप्राप्त राहील.
5.मराठी लघुलेखनामध्ये जर निर्देष केलेल्या पात्रतेचे आवश्यक उमेदवार मिळाले नाही तर अश्या परिस्थितीत ज्या उमेदवारांना इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनमध्ये उत्कृष्ठ कामगिरी असेल अशा उचीत उमेदवारांना मा. अध्यक्षांना काही अटी व शर्ती शिथील करण्याचा अधिकार राहील.

लघुलेखन चाचणी
1. इंग्रजी लघुलेखन परीक्षा 70 गुण 2. मराठी लघुलेखन परीक्षा 10 गुण
3. मौखिक मुलाखत 20 गुण

सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परिक्षेद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Maha Reat Bharti 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 डिसेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

सूचना

1. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद ठरविण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने, कुरीअर किंवा वैयक्तिक दिः 05 डिसेंबर  2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राहय धरले जाणार नाही आणि ते बाद ठरविण्यात येतिल.

2. अर्ज पाठविताना अर्जदाराने पाकीटावर कोणत्या पदासाठी अर्ज करित आहे हे ठळक अक्षरात लिहावे.

3. निवड झालेल्या उमेदवारांची सुरूवातीची नियुक्ती ही 11 महिण्याच्या कालावधीकरिता असेल तद्नंतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पूढील कालावधीकरिता म्हणजे 2 वेळा 11-11 महिण्याची पूनः नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.

4. महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधीकरण, मुंबई मधील कार्यरत कर्मचारी योग्य त्या पदास आणि पात्रतेनुसार अर्ज सादर करू शकतात.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचाभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये नोकरीची सुवर्णसंधी असा करा अर्ज

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Maha Reat Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या Maha Reat Vacancy 2024 साठी पात्र असाल आणि Maharashtra Real Estate Appellate Tribunal मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Maha Reat Bharti 2024 Last Date काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2024 आहे.

प्रश्न. Maharashtra Real Estate Appellate Tribunal Recruitment 2024 Notification मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे 

प्रश्न. Maha Reat Recruitment 2024 Eligibility Criteria काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच इंग्रजी व मराठी लघुलेखन व टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे MS-CIT प्रमाणपत्र.

सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

Leave a Comment