JNPT Bharti 2024: जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भरती 2024 (JNPA Bharti 2024)

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला JNPT Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर JNPA Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Jawaharlal Nehru Port Authority तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

JNPT Bharti 2024
JNPT Bharti 2024: जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भरती 2024 (JNPA Bharti 2024)

तर मित्रांनो आपण जर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात (JNPA) मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Jawaharlal Nehru Port Authority Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला JNPT Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

JNPT Bharti 2024 Notification

पदांची नावेजवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भर्ती 2024 अंतर्गत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, एचआर एक्झिक्युटिव्ह, हिंदी टायपिस्ट सह अनुवादक या पदांसाठी ही भरती होणार आहे.

एकूण पदे – 05

JNPA Bharti 2024 Important Dates

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 28, 29 आणि 30 मे 2024 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

Jawaharlal Nehru Port Authority Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता

मार्केटिंग एक्झिक्युटिव्हया पदासाठी उमेदवार प्रचलित नियमांनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून जनसंपर्क/पत्रकारिता या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे
एचआर एक्झिक्युटिव्हया पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेकडून मानव संसाधन/ कार्मिक व्यवस्थापन/ कामगार कायदे या विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
हिंदी टायपिस्ट सह अनुवादकया पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेतून हिंदी विषयासह कोणतीही पदवी आणि परीक्षेचे माध्यम इंग्रजी किंवा त्याउलट.

JNPT Vacancy 2024 Age Limit

या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 1 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे आहे.

अर्ज करण्याची पद्धत – या भरतीसाठी उमेदवारला ऑफलाईन (Walk In Interview) थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

JNPT Recruitment 2024 Notification

अर्ज शुल्क – या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात, कोणताही शुल्क देण्याची गरज नाही.

वेतन – 25,000 ते 40,000 रूपये प्रति महीना वेतन दिले जाते.

Jawaharlal Nehru Port Authority Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – या भरतीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

मुलाखतीचा पत्ता – जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, मुंबई – 400021

How To Apply JNPT Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून JNPT च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणद्वारे प्रकाशित केलेली आधीसूचना सत्यापित करा, आणि अर्ज डाउनलोड करा.

अर्ज काळजीपूर्वक भरा, तसेच अर्जाचा फॉर्म आणि इतर संबंधित कागदपत्रांसह मुलाखतीस खाली नमूद केलेल्या ठिकाणी उपस्थित राहू शकता.

JNPT Bharti 2024
JNPT Bharti 2024: जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भरती 2024 (JNPA Bharti 2024)

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: बेस्ट मुंबई मध्ये बसचालक वाहक भरती पहा सविस्तर माहिती

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष

आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला JNPT Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि Jawaharlal Nehru Port Authority, Mumbai मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. JNPT Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 28,29 आणि 30 मे 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी जातील.

प्रश्न. JNPT Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 5 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

प्रश्न. JNPA Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी Graduate, Post Graduate उमेदवार अर्ज करू शकतात.

Leave a Comment