नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Janata Sahakari Bank Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Janata Sahakari Bank Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण सोलापूर जनता सहकारी बँक तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर सोलापूर जनता सहकारी बँक मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला सोलापूर जनता सहकारी बँक भरती 2024 अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
जनता सहकारी बँक भरती उस्मानाबाद असा करा अर्ज नवीन भरती
Janata Sahakari Bank Recruitment 2024 Notification
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव –
लिपीक या पदासाठी ही भरती होणार आहे
रिक्त जागा –
एकूण 03 पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
लिपीक या पदासाठी 12,000 ते 28,000 रूपये वेतन दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.
जनता सहकारी बँक भरती उस्मानाबाद असा करा अर्ज नवीन भरती
Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2024
वय मर्यादा –
या भरतीसाठी 25 ते 35 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात, कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड मुख्य कार्यालय / ईमेल करू शकता.
ईमेल : janatabank.ho.it@gmail.com
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी उमेदवारांना आज पासून अर्ज करता येतील, शेवटची तारीख 04 जुलै 2024 ही आहे
शैक्षणिक पात्रता –
लिपीक या पदासाठी उमेदवार B.com / M.com, सहकारी पदविका अभ्यासक्रम पास असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
Janata Sahakari Bank Bharti 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना कुर्डूवाडी, सोलापूर येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड टेस्ट/मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन (स्पीड पोस्ट) किंवा ईमेल पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 04 जुलै 2024 ही आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: जनता सहकारी बँक भरती उस्मानाबाद असा करा अर्ज नवीन भरती
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Janata Sahakari Bank Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या Solapur Janata Sahakari Bank Recruitment 2024 साठी पात्र असाल आणि जनता सहकारी बँकमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. SJSBL Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे
प्रश्न. सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
प्रश्न. Janata Sahakari Bank Recruitment साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – लिपीक या पदासाठी उमेदवार B.com / M.com, सहकारी पदविका अभ्यासक्रम पास असणे गरजेचे आहे. तसेच त्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.