Jalsampada Vibhag Bharti 2025 : जलसंपदा विभाग भरती 2025 असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Jalsampada Vibhag Bharti 2025 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Jal Vibhag Bharti 2025 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण

महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत सदस्य (विधी) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची शेवटची तारीख 17 मार्च 2025 ही आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर मित्रांनो आपण जर जलसंपदा विभाग मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या जलसंपदा विभाग भरती 2025 महाराष्ट्र बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Jal Vibhag Bharti 2025 Maharashtra बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Jalsampada Vibhag Bharti 2025 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

Jalsampada Vibhag Bharti 2025 Notification

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव – 

सदस्य (विधी)

या पदांसाठी ही भरती होणार आहे.

रिक्त जागा

रिक्त असणारी पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन – 

1,82,200 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.

Jal Vibhag Bharti 2025 Last Date

वय मर्यादा

कमाल वयोमर्यादा 67 वर्ष

कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

ईमेल – psecwr.wrd@maharashtra.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता

Additional Chief Secretary, Water Resources Department and Member Secretary, Selection Committee, 3rd Floor, Mantralaya, Mumbai – 400 032

अर्ज करण्याची व मुलाखतीची तारीख – 

या भरतीसाठी उमेदवारांना 17 मार्च 2025 पर्यंत ऑफलाईन (ऑनलाईन नोंदणी) पध्छतीने करावा लागेल.

जलसंपदा विभाग भरती पात्रता 2025

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई या ठिकाणी नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

जलसंपदा विभाग भरती 2025 महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 मार्च 2025 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

Jal Vibhag Bharti 2025

अर्ज करण्याआधी हे समजून घ्या

अर्ज करणाऱ्या उमेदवाराबद्दल कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी अथवा कारवाई चालू किंवा प्रलंबित नसावी अथवा अशा प्रकरणात उमेदवाराला कसल्याही प्रकारची शिक्षा झालेली नसावी.

उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी पोहचतील असे पाठवावे.

उमेदवाराने अर्जामध्ये काळजीपूर्वक सर्व माहिती सविस्तर तसेच सत्य माहिती भरणे आवश्यक आहे. 

अर्जामध्ये चुकीची माहिती असल्यास अथवा अपूर्ण अर्ज असल्यास स्वीकारले जाणार नाहीत.

शेवटची मुदत संपल्यानंतर पोहोचलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

अधिकृत जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा

हेही वाचा: एसटी महामंडळ जळगाव भरती 2025

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Jalsampada Vibhag Bharti 2025 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की जलसंपदा विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या जलसंपदा विभाग भरती पात्रता 2025 साठी पात्र असाल आणि Water Resources Department मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. WRD Bharti 2025 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 आहे.

प्रश्न. जलसंपदा विभाग भरती 2025 महाराष्ट्र मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.

प्रश्न. Jalsampada Vibhag Bharti 2025 Mumbai साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Leave a Comment