नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Jalsampada Vibhag Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की पाठबंधारे विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Patbandhare Vibhag Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र जलसंपदा विभाग तर्फे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर पाठबंधारे विभाग मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या पाटबंधारे विभाग भरती 2024 महाराष्ट्र बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Jal Vibhag Bharti 2024 Maharashtra बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Jalsampada Vibhag Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
नवीन भरतीची जाहिरात पीडीएफ लिंक खाली दिलेली आहे. कृपया ही पोस्ट अपडेट करण्यात आलेली नाही. चालू भरतीची जाहिरात PDF लिंक खाली दिलेली आहे.
Jalsampada Vibhag Bharti 2024 Notification
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव –
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 12 जागा
या पदांसाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
माहिती उपलब्ध नाही.
अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.
Patbandhare Vibhag Bharti 2024 Last Date
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 64 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र.2, सिंचन भवन परिसर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416 003.
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी उमेदवारांना 14 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
जलसंपदा विभाग भरती पात्रता 2024
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी पास असणे गरजेचे आहे तसेच सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता देखील अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या संपुर्ण महाराष्ट्रात कुठेही (कोल्हापूर) नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
पाटबंधारे विभाग भरती 2024 महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन (प्रत्यक्ष किंवा पोस्ट) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
Jal Vibhag Bharti 2024
अर्ज करण्याआधी हे समजून घ्या –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराबद्दल कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी अथवा कारवाई चालू किंवा प्रलंबित नसावी अथवा अशा प्रकरणात उमेदवाराला कसल्याही प्रकारची शिक्षा झालेली नसावी.
उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखेच्या आधी पोहचतील असे पाठवावे.
उमेदवाराने अर्जामध्ये काळजीपूर्वक सर्व माहिती सविस्तर तसेच सत्य माहिती भरणे आवश्यक आहे.
अर्जामध्ये चुकीची माहिती असल्यास अथवा अपूर्ण अर्ज असल्यास स्वीकारले जाणार नाहीत.
शेवटची मुदत संपल्यानंतर पोहोचलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
नवीन भरतीची जाहिरात PDF: येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 पदांची भरती सुरू असा करा अर्ज
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Jalsampada Vibhag Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की जलसंपदा विभाग महाराष्ट्र तसेच पाटबंधारे विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या जलसंपदा विभाग भरती पात्रता 2024 साठी पात्र असाल आणि Water Resources Department मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Jal Vibhag Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 आहे.
प्रश्न. पाटबंधारे विभाग भरती 2024 महाराष्ट्र मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – 12 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
प्रश्न. Jalsampada Vibhag Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी पास असणे गरजेचे आहे तसेच सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता देखील अर्ज करू शकतात.