IWST Recruitment 2024 – वन अनुसंधान विभाग भरती 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला IWST Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Institute Of Wood Science And Technology (IWST) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर IWST Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण इंडियन काऊन्सिल ऑफ फोरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन संस्थेद्वारे एकूण 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

IWST Recruitment 2024
IWST Recruitment 2024 – वन अनुसंधान विभाग भरती 2024

तर मित्रांनो आपण जर इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या ICFRE Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला IWST Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

IWST Recruitment 2024 Notification Post Name – इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी भरती 2024 पदाचे नाव

इंडियन काऊन्सिल ऑफ फोरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन तर्फे ज्युनिअर प्रोजेक्ट फेलो आणि प्रोजेक्ट असिस्टंट या पदांसाठी भरती होणार आहे.

IWST Bharti 2024 Total Post – वन अनुसंधान विभाग भरती 2024 एकूण पदे

इंडियन काऊन्सिल ऑफ फोरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन संस्थे अंतर्गत एकूण 09 पदांसाठी ही भरती होणार आहे.

IWST Recruitment 2024 Notification Important Dates – वन अनुसंधान विभाग भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा

या भरतीसाठी पात्र उमेदवार 13 मे 2024 रोजी 10:30 वाजता थेट मुलखात देऊ शकतात.

Institute Of Wood Science And Technology Recruitment Notification Eligibility – इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी भरती अधिसूचना योग्यता

ज्युनिअर प्रोजेक्ट फेलो या पदासाठी उमेदवाराकडे M.Sc, BE/ B.Tech पदवी असणे गरजेचे आहे.
प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी उमेदवाराकडे B.Sc पदवी असणे आवश्यक आहे.

Indian Council Of Forestry Research And Education Bharti Age Limit – इंडियन काऊन्सिल ऑफ फोरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन भरती वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 28 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

ICFRE Recruitment 2024 Notification Apply Mode –  अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी उमेदवारला थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
मुलाखतीसाठीचा पत्ता: इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, 18वी फुली, मल्लेश्वरम, बंगलोर 560003.

IWST Bharti Application Fee – आईडबल्यूएसटी भरती अर्ज फी

या भरतीसाठी कोणतीही फी नाही, उमेदवार फ्री अर्ज करू शकतात.

IWST Recruitment Salary  – आईडबल्यूएसटी भरती

वेतन 20,000 रूपये प्रति महीना वेतन दिले जाते.

IWST Job Location – नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन काऊन्सिल ऑफ फोरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन संस्थेमध्ये नोकरी मिळू शकते.

National Institute Of Public Finance And Policy  Bharti Notification Selection Process – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी भरती अधिसूचना निवड प्रक्रिया

या भरतीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

IWST Recruitment 2024
IWST Recruitment 2024 – वन अनुसंधान विभाग भरती 2024

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा 

हेही वाचा: पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सायन्स मध्ये नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा 

Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Institute Of Wood Science And Technology Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की वन अनुसंधान विभाग अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि IWST मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

FAQ

प्रश्न. Institute Of Wood Science And Technology Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची तारीख 13 मे 2024 आहे

प्रश्न. IWST मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 09 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

Leave a Comment