Indian Army BSc Nursing Application Form 2024: भारतीय सेना बीएससी नर्सिंग भरती 220

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Indian Army BSc Nursing Application Form 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Indian Army BSc Nursing Course 2024 अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Indian Army BSc Nursing Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Indian Army BSc Nursing 2024 द्वारे एकूण 220 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Indian Army BSc Nursing Application Form 2024
Indian Army BSc Nursing Application Form 2024

तर मित्रांनो आपण जर Indian Army BSc Nursing मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Indian Army BSc Nursing 2024 Notificationइंडियन आर्मी बीएससी नर्सिंग 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Indian Army BSc Nursing Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Indian Army BSc Nursing Application Form 2024 Course Details – भारतीय सेना बीएससी नर्सिंग कोर्स तपशील 2024

CON, AFMC पुणे या संस्थेमध्ये बीएससी नर्सिंग कोर्ससाठी 40 जागा रिक्त आहेत.
CON, CH(EC) कोलकाता या संस्थेमध्ये बीएससी नर्सिंग कोर्ससाठी 30 जागा रिक्त आहेत.
CON, INHS अश्विनी, मुंबई या संस्थेमध्ये बीएससी नर्सिंग कोर्ससाठी 40 जागा रिक्त आहेत.
CON, AH (R&R) नवी दिल्ली या संस्थेमध्ये बीएससी नर्सिंग कोर्ससाठी 30 जागा रिक्त आहेत
CON, CH (CC) लखनऊ या संस्थेमध्ये बीएससी नर्सिंग कोर्ससाठी 40 जागा रिक्त आहेत.
CON, CH (AF) बंगलोर या संस्थेमध्ये बीएससी नर्सिंग कोर्ससाठी 40 जागा रिक्त आहेत.

Indian Army BSc Nursing Bharti 2024 Total Post – भारतीय सेना बीएससी नर्सिंग भरती 2024 एकूण पदे

भारतीय सेना बीएससी नर्सिंग भरती अंतर्गत एकूण 220 पदांसाठी ही भरती होणार आहे.

Indian Army BSc Nursing Application Form 2024 Important Dates – भारतीय सेना बीएससी नर्सिंग भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून निश्चित करण्यात आली नसून नंतर अपडेट करण्यात येईल.

Indian Army BSc Nursing Recruitment Notification Eligibility – भारतीय सेना बीएससी नर्सिंग भरती अधिसूचना योग्यता

या भरतीसाठी महिला उमेदवार Physics, Chemistry, Biology & English या मध्ये 50% गुणांसह 12वी पास असणे गरजेचे आहे.
NEET UG 2024

Indian Army BSc Nursing Bharti 2024 Age Limit – इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग भरती 2024 वय मर्यादा

या भरतीसाठी तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 3 सप्टेंबर 2007 दरम्यान झाला असेल.

Army BSc Nursing Course Notification Apply Mode – आर्मी बीएससी नर्सिंग कोर्स अधिसूचना अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Bsc Nursing Course Bharti Application Fee – बीएससी नर्सिंग कोर्स भरती अर्ज फी

या भरतीसाठी जनरल, ओबीसी उमेदवारांसाठी 200 रूपये फे आहे तर एससी, एसटी उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही, फ्री अर्ज करू शकतात.

Bsc Nursing Bharti 2024 Salary – बीएससी नर्सिंग भरती 2024 वेतन
कृपया आपण अधिसूचना तपासू शकता.

Army BSc Nursing Course Recruitment 2024 Job Location – आर्मी बीएससी नर्सिंग कोर्स भरती 2024 नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Indian Army BSc Nursing Course Notification Bharti Selection Process – इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग कोर्स अधिसूचना भरती निवड प्रक्रिया

या भरतीसाठी लिखित परीक्षा, मेडिकल तसेच मुलाखतीद्वारे निवड केली जाऊ शकते, कृपया आपण अधिक माहितीसाठी अधिसूचना तपासू शकता लिंक खाली दिलेली आहे.

Indian Army BSc Nursing Application Form 2024
Indian Army BSc Nursing Application Form 2024

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा 

हेही वाचा: टीएमसी टाटा मेमोरियल सेंटर भरती मुंबई पहा सविस्तर माहिती अर्ज करण्याची पद्धत 

ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा 

  • Conclusion – निष्कर्ष
    आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Indian Army BSc Nursing Application Form 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की भारतीय सेना अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि Army BSc Nursing मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

FAQ

प्रश्न. Indian Army BSc Nursing Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून निश्चित करण्यात आली नसून नंतर अपडेट करण्यात येईल.

प्रश्न. Indian Army BSc Nursing Course मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 220 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

Leave a Comment