नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Income Tax Bharti 2024 Maharashtra बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की आयकर विभाग (Income Tax Department) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Income Tax Bharti 2024 Apply Online ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
आयकर विभाग, महाराष्ट्र अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर आयकर विभाग मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी Income Tax Bharti 2024 Last Date बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या आयकर विभाग भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Income Tax Recruitment 2024 Notification ची लिंक दिलेली आहे.
Income Tax Bharti 2024 Maharashtra
पदाचे नाव –
वरिष्ठ वैयक्तिक सचिव 01 रिक्त जागा
वैयक्तिक सचिव 03 रिक्त जागा
सहाय्यक 01 रिक्त जागा
कोर्ट मास्टर 01 रिक्त जागा
कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) 01 रिक्त जागा
रिक्त जागा –
एकूण 07 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे.
वेतन –
वरिष्ठ वैयक्तिक सचिव 47,600 ते 1,51,100 रुपये प्रति महिना
वैयक्तिक सचिव 44,900 ते 1,42,400 रुपये प्रति महिना
सहाय्यक 35,400 ते 1,12,400 रूपये प्रति महिना
कोर्ट मास्टर 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना
कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Income Tax Bharti 2024 Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 02 डिसेंबर 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे लागेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण SAFEMA, 4था मजला, ‘ए’ विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा
Income Tax Vibhag Bharti 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना देशभरात कुठेही नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Income Tax Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत भरती सुरू
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Income Tax Bharti 2024 Maharashtra बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की आयकर विभाग महाराष्ट्र अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या आयकर विभाग भरती 2024 साठी पात्र असाल आणि आयकर विभाग मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Income Tax Recruitment 2024 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे.
प्रश्न. आयकर विभाग भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे.
प्रश्न. Income Tax Vacancy 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा