नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला IITM Pune Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Indian Institute Of Tropical Meteorology – भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर IITM Pune Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Indian Institute Of Tropical Meteorology तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अर्थात (IITM) मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला IITM Pune Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
IITM Pune Bharti 2024 Notification
पदांची नावे –
1. प्रकल्प शास्त्रज्ञ -III (Project Scientist -III)
2. प्रकल्प शास्त्रज्ञ – II (Project Scientist –II)
3. प्रकल्प शास्त्रज्ञ – I (Project Scientist –I)
4. प्रशिक्षण समन्वयक (Training Coordinator)
5. वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate)
6. प्रकल्प सहयोगी – II (Project Associate-II)
7. प्रकल्प सहयोगी – I (Project Associate-I)
8. संशोधन सहयोगी (डीप ओशन मिशन) [Research Associate (DeepOcean Mission)]
IITM Pune Recruitment 2024 Notification Important Dates
या भरतीसाठी पात्र उमेदवार 22 मे 2024 ते 18 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
Indian Institute Of Tropical Meteorology Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता
M.Sc Degree, Bachelor Degree, Master Degree, ME, M.Tech पास उमेदवार अर्ज करू शकतात.
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे कृपया आपण अधिक माहितीसाठी अधिसूचना चेक करू शकता.
IITM Pune Vacancy 2024 Age Limit
या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 1 मे 2024 रोजी 18 ते 45 वर्षे आहे.
पदाचे नाव | वय मर्यादा |
प्रकल्प वैज्ञानिक -III | 18 ते 45 वर्ष |
प्रकल्प वैज्ञानिक – II 18 | 18 ते 40 वर्ष |
प्रकल्प शास्त्रज्ञ – I | 18 ते 35 वर्ष |
प्रशिक्षण समन्वयक 18 | 18 ते 40 वर्ष |
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी | 18 ते 40 वर्ष |
प्रकल्प सहयोगी-II | 18 ते 35 वर्ष |
प्रकल्प सहयोगी-I | 18 ते 35 वर्ष |
संशोधन सहयोगी (डीप ओशन मिशन) | 18 ते 35 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत – या पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
IITM Recruitment 2024 Notification
अर्ज शुल्क – या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात, कोणताही शुल्क देण्याची गरज नाही.
वेतन:
प्रकल्प वैज्ञानिक -III | 78,000/- रूपये प्रति महिना |
प्रकल्प वैज्ञानिक – II | 67,000/- रूपये प्रति महिना |
प्रकल्प शास्त्रज्ञ – I | 56,000/- रूपये प्रति महिना |
प्रशिक्षण समन्वयक | 42,000/- रूपये प्रति महिना |
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी | 42,000/- रूपये प्रति महिना |
प्रकल्प सहयोगी-II | 35,000/-* रूपये प्रति महिना 28,000/- रूपये प्रति महिना |
प्रोजेक्ट असोसिएट-I | 31,000/-* रूपये प्रति महिना 25,000/- रूपये प्रति महिना |
संशोधन सहयोगी (डीप ओशन मिशन) | 58,000/- रूपये प्रति महिना |
*केंद्र सरकारने घेतलेली परीक्षा NET/CSIR-UGG/GATE उत्तीर्ण असलेल्या किंवा राष्ट्रीय स्तरावर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मानधन.
Indian Institute Of Tropical Meteorology Vacancy 2024
नोकरीचे ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारांना पुणे, महाबळेश्वर, सातारा, मुंबई या ठिकाणी नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया – या भरतीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
How To Apply IITM Pune Bharti 2024
अर्ज करण्याची पद्धत –
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून IITM च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या (http://www.tropmet.res.in/Careers)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीद्वारे प्रकाशित केलेली आधीसूचना तपासून पहा.
ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक भरा, तसेच अर्जाचा फॉर्म आणि इतर संबंधित कागदपत्र अपलोड करा.
अर्ज सबमिट केल्यावर एक प्रिंट डाऊनलोड करून घ्या.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: भारतीय वन अनुसंधान भरती 2024
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला IITM Pune Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM) अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. IITM Pune Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 18 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
प्रश्न. IITM Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 65 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.
प्रश्न. IITM Pune Vacancy 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे, कृपया आपण अधिसूचना चेक करू शकता.