नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला IGCAR Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर IGCAR Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Indira Gandhi Centre for Atomic Research (IGCAR) तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्रामध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या IGCAR Recruitment 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला IGCAR Vacancy 2024 अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
IGCAR Recruitment 2024 Notification
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव –
- सायंटिफिक ऑफिसर/ई या पदासाठी 02 जागा रिक्त आहेत
- सायंटिफिक ऑफिसर/डी या पदासाठी 17 रिक्त जागा आहेत
- सायंटिफिक ऑफिसर/सी या पदासाठी 15 रिक्त जागा आहेत
- टेक्निकल ऑफिसर या पदासाठी 01 रिक्त जागा आहे
- सायंटिफिक असिस्टंट/सी या पदासाठी 01 रिक्त जागा आहे
- नर्स/ए या पदासाठी 27 रिक्त जागा आहेत
- सायंटिफिक असिस्टंट/बी या पदासाठी 11 जागा रिक्त आहेत
- फार्मासिस्ट या पदासाठी 14 रिक्त जागा आहेत
- टेक्निशियन या पदासाठी 03 रिक्त जागा आहेत
रिक्त जागा –
एकूण 91 रिक्त जागासाठी ही भरती होणार आहे.
पगार –
- सायंटिफिक ऑफिसर/ई या पदासाठी 78,800 रूपये+एनपीए प्रती महिना पगार मिळू शकतो
- सायंटिफिक ऑफिसर/डी या पदासाठी 67,700 रूपये+एनपीए प्रती महिना पगार मिळू शकतो
- सायंटिफिक ऑफिसर/सी या पदासाठी 56,100 रूपये+एनपीए प्रती महिना पगार मिळू शकतो
- टेक्निकल ऑफिसर या पदासाठी 47,600 रूपये प्रती महिना पगार मिळू शकतो
- सायंटिफिक असिस्टंट/सी या पदासाठी 44,900 रूपये प्रती महिना पगार मिळू शकतो
- नर्स/ए या पदासाठी 44,900 रूपये प्रती महिना पगार मिळू शकतो
- सायंटिफिक असिस्टंट/बी या पदासाठी 35,400 रूपये प्रती महिना पगार मिळू शकतो
- फार्मासिस्ट या पदासाठी 29,200 रूपये प्रती महिना पगार मिळू शकतो
- टेक्निशियन या पदासाठी 21,700 रूपये प्रती महिना पगार मिळू शकतो
वय मर्यादा –
- सायंटिफिक ऑफिसर/ई या पदासाठी 50 वर्षापर्यंचे उमेदवार अर्ज करू शकतात
- सायंटिफिक ऑफिसर/डी या पदासाठी 40 वर्षापर्यंचे उमेदवार अर्ज करू शकतात
- सायंटिफिक ऑफिसर/सी या पदासाठी 35 वर्षापर्यंचे उमेदवार अर्ज करू शकतात
- टेक्निकल ऑफिसर/बी या पदासाठी 30 वर्षापर्यंचे उमेदवार अर्ज करू शकतात
- सायंटिफिक असिस्टंट/सी या पदासाठी 30 वर्षापर्यंचे उमेदवार अर्ज करू शकतात
- नर्स/ए या पदासाठी 30 वर्षापर्यंचे उमेदवार अर्ज करू शकतात
- सायंटिफिक असिस्टंट/बी या पदासाठी 30 वर्षापर्यंचे उमेदवार अर्ज करू शकतात
- फार्मासिस्ट/बी या पदासाठी 25 वर्षापर्यंचे उमेदवार अर्ज करू शकतात
- टेक्निशियन/बी या पदासाठी 25 वर्षापर्यंचे उमेदवार अर्ज करू शकतात
IGCAR Bharti 2024
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवार 01 जून 2024 पासून 30 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात
शैक्षणिक पात्रता –
1.सायंटिफिक ऑफिसर/ई या पदासाठी उमेदवार M.B.B.S पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, तसेच उमेदवाराने M.S./ M.D. पदवीसोबत 04 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
2.सायंटिफिक ऑफिसर/डी या पदासाठी उमेदवार MBBS, M.D.S./ B.D.S./ M.D./ M.S पदवी पास असणे गरजेचे आहे तसेच त्याला 03/05 वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे.
3.सायंटिफिक ऑफिसर/सी या पदासाठी उमेदवार MBBS पदवी पास असणे गरजेचे आहे तसेच त्याला 01 वर्षे अनुभव असणे अपेक्षित आहे
4.टेक्निकल ऑफिसर पदासाठी उमेदवार 50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी पास असणे गरजेचे आहे.
5.सायंटिफिक असिस्टंट/सी पदासाठी उमेदवार 50% गुणांसह MSW पास असणे गरजेचे आहे.
6.नर्स/ए पदासाठी उमेदवार B.Sc. (Nursing) पास असणे गरजेचे आहे किंवा 12वी उत्तीर्ण + ANM असणे अपेक्षित आहे.
7.सायंटिफिक असिस्टंट/बी पदासाठी 60% गुणांसह B.Sc. (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान) किंवा 60% गुणांसह DMLT किंवा B.Sc. (रेडिओग्राफी) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology)+50% गुणांसह B.Sc.+DMRIT / DNMT / DFIT उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
8.फार्मासिस्ट या पदासाठी उमेदवार 12वी पास असणे गरजेचे आहे. तसेच त्याने फार्मसी डिप्लोमा केलेला असणे अपेक्षित आहे.
9.टेक्निशियन/बी पदासाठी उमेदवार 60% गुणांसह 12वी(विज्ञान) पास असणे गरजेचे आहे . तसेच त्याच्याकडे Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
IGCAR Recruitment 2024 Notification
अर्ज शुल्क –
सायंटिफिक ऑफिसर/ई | 300 रूपये |
सायंटिफिक ऑफिसर/डी | 300 रूपये |
सायंटिफिक ऑफिसर/सी | 300 रूपये |
टेक्निकल ऑफिसर | 200 रूपये |
सायंटिफिक असिस्टंट/सी | 200 रूपये |
नर्स/ए | 200 रूपये |
सायंटिफिक असिस्टंट/बी | 200 रूपये |
फार्मासिस्ट | 100 रूपये |
टेक्निशियन | 100 रूपये |
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना पुणे कल्पाक्कम (तमिळनाडु) येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
सायंटिफिक ऑफिसर/ई, सायंटिफिक ऑफिसर/डी, सायंटिफिक ऑफिसर/सी, टेक्निकल ऑफिसर , सायंटिफिक असिस्टंट/सी, सायंटिफिक असिस्टंट/बी या पदांसाठी
Screening Test/Interview
नर्स/ए, फार्मासिस्ट, टेक्निशियन या पदांसाठी
Stage 1 – Preliminary Test
Stage 2 – Advanced Test
Stage 3 – Trade/Skills Test
Indira Gandhi Centre for Atomic Research Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लिंक खाली दिलेली आहे
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर अर्ज करावा.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावे.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला IGCAR Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या IGCAR Bharti 2024 साठी पात्र असाल आणि Indira Gandhi Centre for Atomic Research (IGCAR) मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. IGCAR Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 30 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
प्रश्न. इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र भरती किती पदांसाठी होणार आहे?
उत्तर – एकूण 91 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.
प्रश्न. IGCAR Recruitment 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – शैक्षणिक अर्हता पदानुसार वेगवेगळी आहे कृपया आपण वरती दिलेली माहिती पाहू शकता.