Government Hospital Recruitment 2024 : जिल्हा रुग्णालय पुणे येथे नोकरीची संधी

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Government Hospital Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की पुणे जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर District Hospital Pune Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

तर मित्रांनो आपण जर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल पुणे मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या Government Hospital Vacancy 2024 Pune बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला Sarkari Hospital Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला GOVT. Hospital Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Hospital Recruitment 2024

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नाव – 

स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसाविका (A.N.M)

या पदांसाठी ही भरती होणार आहे.

रिक्त जागा

एकूण 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वेतन – 

स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसाविका (ए.एन.एम) या पदासाठी नियमानुसार वेतन दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आपण खाली दिलेली जाहिरात पाहू शकता.

District Civil Hospital Pune Recruitment 2024

वय मर्यादा

या भरतीसाठी 17 ते 35 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.

कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, चेस्ट हॉस्पीटल, तळमजला, एआरटी केंद्र औंध शेजारी, औंध, पुणे 27.

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी उमेदवारांना 14 ऑक्टोंबर 2024 पासून 18 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑफलाईन (स्पीड पोस्ट अथवा वयक्तिकरित्या) पद्धतीने अर्ज करता येतील.

Government Hospital Vacancy 2024 Pune

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची, उच्च माध्यमिक (10+2) शालान्त प्रमाणपत्र परिक्षा अथवा समतुल्य परिक्षा पास असणे आवश्यक आहे. (कोणतीही शाखा) खुल्या व राखीव प्रवर्गासाठी कमीत कमी 45% गुण असणे आवश्यक आहे. (मुक्त विद्यापिठातुन उच्च माध्यमिक (10+2) शालान्त प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार सदर भरतीसाठी पात्र राहणार नाहीत.)

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 400 रूपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा रुग्णालय औंध, पुणे या ठिकाणी नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड टेस्ट किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

Sarkari Hospital Vacancy 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन अर्ज करावेत.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफयेथे क्लिक करा

हेही वाचा: महीला व बाल विकास विभाग भरती 2024 असा करा अर्ज

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला District Government Hospital Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की जिल्हा रुग्णालय पुणे अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या District Hospital Pune Vacancy 2024 साठी पात्र असाल आणि जिल्हा रुग्णालय पुणे मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Government Hospital Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोंबर 2024 आहे.

प्रश्न. Sarkari Hospital Vacancy 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – उत्तर – एकूण 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

प्रश्न. District Government Hospital Vacancy 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर –  या पदासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची, उच्च माध्यमिक (10+2) शालान्त प्रमाणपत्र परिक्षा अथवा समतुल्य परिक्षा पास असणे आवश्यक आहे. (कोणतीही शाखा) खुल्या व राखीव प्रवर्गासाठी कमीत कमी 45% गुण असणे आवश्यक आहे. (मुक्त विद्यापिठातुन उच्च माध्यमिक (10+2) शालान्त प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार सदर भरतीसाठी पात्र राहणार नाहीत.)

Leave a Comment