10वी पास साठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर अंतर्गत 102 पदांची भरती : GMC Kolhapur Bharti 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला GMC Kolhapur Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Government Medical College Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर अंतर्गत विविध पदाच्या 102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 ही आहे.

तर मित्रांनो आपण जर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या GMC Kolhapur Recruitment 2024 Notification बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Government Medical College Vacancy 2024 ची लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Kolhapur Bharti 2024 

पदाचे नाव

प्रयोगशाळा परिचर  (महाविद्यालय) 08

शिपाई (महाविद्यालय) 03

मदतनीस (रुग्णालय) 01

क्ष किरण परिचर (रुग्णालय) 07

शिपाई (रुग्णालय) 08

प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) 03

रक्तपेढी परिचर (रुग्णालय) 04

अपघात सेवक (रुग्णालय) 05

बाह्यरुग्णसेवक (रुग्णालय) 07

कक्षसेवक (रुग्णालय) 56

रिक्त जागा

या भरतीद्वारे एकूण 102 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत 

वेतन

 या भरतीसाठी 15,000 ते 63,200 रूपये पदानुसार वेगवेगळे वेतन दिले जाते.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Government Medical College Recruitment 2024

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 31 ऑक्टोंबर 2024 पासून 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

वय मर्यादा

या भरतीसाठी 18 ते 43 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

Government Medical College Vacancy 2024

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,000 रूपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 9,00 रूपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना कोल्हापूर येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही संगणक आधारित परिक्षा तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

GMC Kolhapur Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचासमाज कल्याण विभाग महाराष्ट्र भरती असा करा अर्ज

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला GMC Kolhapur Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या GMC Kolhapur Recruitment 2024 साठी पात्र असाल आणि Government Medical College मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. GMC Kolhapur Bharti 2024 Last Date काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.

प्रश्न. Government Medical College Vacancy 2024 Pune मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – या भरतीमध्ये एकूण 102 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

प्रश्न. Government Medical College Recruitment 2024 Maharashtra साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

Leave a Comment