Gds Second Merit List 2024 : जीडीएस सेकंड मेरिट लिस्ट 2024 येथे पहा दुसरी यादी

नमस्कार मित्रांनो तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आहे, कारण भारतीय डाक विभागाकडून GDS Second Merit List 2024 प्रसिध्द करण्यात आलेली आहे. मित्रांनो जर तुम्ही या पोस्ट ऑफीस भरतीसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही या भरतीच्या निकालाची वाट बघत असाल? तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे, कारण आज आपल्याला GDS Second Merit List पाहायला भेटणार आहे. भारतीय डाक विभागाकडून जुलै-ऑगस्ट महिन्यात एकूण 44,228 पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली होती. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. त्याची आज दुसरी यादी आपण पाहूया!

Gds Second Merit List 2024
Gds Second Merit List 2024 : जीडीएस सेकंड मेरिट लिस्ट 2024 येथे पहा दुसरी यादी

मित्रांनो या भरतीद्वारे पोस्ट मास्टर (GDS) ही पदे भरण्यात आली होती, व आता या भरतीची ग्रामीण डाक सेवक मेरिट लिस्ट दुसरी निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीमध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांना 03 ऑक्टोबर 2024 पूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी (GDS Document Verification Date) सूचित करण्यात आले आहे. दुसरी निवड यादी PDF खाली दिली आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव/नंबर चेक करू शकता. व ही माहिती तुमच्या त्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा, ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केलेले आहेत. धन्यवाद…

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gds Second Merit List 2024 PDF Download

अधिकृत 2री यादी पीडीएफ: सर्व जिल्ह्यांची यादी येथे क्लिक करा

हेही वाचा: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत भरती असा करा अर्ज

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला ग्रामीण डाक सेवक मेरिट लिस्ट 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की भारतीय डाक विभाग अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मिञांनो आपण जर या ग्रामीण डाक सेवक भरती 2024 साठी अर्ज केला असेल, तर लगेच दिलेली PDF यादी तपासून पहा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न.Gds Second Merit List 2024 Kab Aayega Date?

उत्तर – या भरतीची दुसरी निवड यादी 17-09-2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रश्न. GDS Bharti 2024 Maharashtra मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर  एकूण 44,228 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत?

Leave a Comment