नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही ESIC Vacancy 2025 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर ESIC Bharti 2025 Notification ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण
कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विमा वैद्यकीय अधिकारी ग्रेड -II (IMO Gr.-II) पदाच्या 608 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 ही आहे.
तर मित्रांनो आपण जर कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Insurance Medical Officer Recruitment 2025 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला ESIC Bharti 2025 Notification ची लिंक दिलेली आहे.
ESIC Vacancy 2025 Notification
पदाचे नाव –
विमा वैद्यकीय अधिकारी ग्रेड -II (IMO Gr.-II
रिक्त जागा –
या भरतीमध्ये एकूण 608 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वेतन –
या पदासाठी 55,100 ते 1,77,500 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Insurance Medical Officer Recruitment 2025 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 20 डिसेंबर पासून 31 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील.
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 38 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतील.
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकतील, कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना संपुर्ण देशात कुठेही नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परीक्षाद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
ESIC Vacancy 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा
हेही वाचा: भारतीय स्टेट बँकेत 13,700+ पदांची भरती सुरू
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला ESIC Vacancy 2025 Notification PDF बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या ESIC भरती 2025 साठी पात्र असाल आणि Employees State Insurance Corporation मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Employees State Insurance Corporation Recruitment 2025 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
प्रश्न. ESIC IMO Bharti 2025 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 608 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.
प्रश्न. ESIC Vacancy 2024 Online Form साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.