DIAT Recruitment 2024 – डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती 2024 असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला DIAT Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर DIAT Recruitment 2024डीआईएटी भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजेच DIAT ने जूनियर रिसर्च फेलो आणि सीनियर रीसर्च फेलो पदासाठी नवीन भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे.

DIAT Recruitment 2024
DIAT Recruitment 2024

तर मित्रांनो आपण जर डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Defence Institute of Advanced Technology डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला DIAT Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

DIAT Recruitment 2024 Post Name – डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती 2024 पदाचे नाव

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत जूनियर रिसर्च फेलो आणि सीनियर रीसर्च फेलो या पदासाठी भरती होणार आहे.

DIAT Bharti 2024 Total Post – डीआईएटी भरती 2024 एकूण पदे

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत एकूण 5 पदांसाठी ही भरती होणार आहे.

Defence Institute of Advanced Technology Vacancy 2024 Important Dates – डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा

या भरतीसाठी पात्र उमेदवार 15 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

DIAT Pune Vacancy 2024 Eligibility – डीआईएटी पुणे वैकेंसी 2024 योग्यता

गरजेचे: या भरतीसाठी B.E. / B.Tech / M.Sc. सह प्रथम विभागासह गेट / नेट असणे गरजेचे आहे.

किंवा

M.E. / M.Tech प्रथम विभागात दोन्ही पदवीधर आणि पदव्युत्तर.

स्पेशलायझेशन: रडार प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स/मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी, आरएफ प्रणाली, प्रतिमा प्रक्रिया (IP), इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रूमेंटेशन AI (ML / Dl) /CT आणि सॉफ्टवेअर परिभाषित रडार (SDK) च्या व्यतिरिक्त वरील, किमान 02 वर्षे संशोधन संबंधित मध्ये अध्यापन / औद्योगिक अनुभव वरिष्ठ पदासाठी फील्ड आवश्यक आहे.
रिसर्च फेलो (SRF)

(अ) मध्ये मजबूत हँड्स-ऑन डिझाइन ज्ञान CST स्टुडिओ/HFSS, (b) MATLAB सह रडार / आयपी टूल्स, (c) VHDL / IP-core / SDK साठी रिअल-टाइम DSP / RSP, आणि (d) SDR आधारित सिस्टम डिझाइन RF साधनांशी परिचित आणि प्रगत FPGA / SDR प्लॅटफॉर्म Q1 जर्नल्समध्ये तांत्रिक प्रकाशने असणे असणे आवश्यक आहे.

DIAT Junior Research Fellow Recruitment 2024 Age Limit – डीआईएटी जूनियर रिसर्च फेलो भरती 2024 वय मर्यादा

जूनियर रिसर्च फेलो पदासाठी 18 ते 28 वर्षापर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर सीनियर रीसर्च फेलो पदासाठी 18 ते 30 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
तसेच SC, ST, PwBD, महिला साठी 05 वर्षे सूट मिळणार आहे, तर OBC साठी 03 वर्षे.

DIAT Recruitment Notification Apply Mode – डीआईएटी भरती अधिसूचना अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन देऊ शकतात. तसेच इमेल द्वारेही करता येणार आहेत.

DIAT Bharti 2024 Application Fee – डीआईएटी भरती 2024 अर्ज फी

या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात. कोणालाही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.

DIAT Recruitment 2024 Salary – टीएमसी भरती 2024 वेतन

जूनियर रिसर्च फेलो पदासाठी नियुक्तीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी 37,000 रुपये वेतन दिले जाते, तर तिसऱ्या वर्षापासून 42,000 रुपये मासिक वेतन दिले जाते.

सीनियर रीसर्च फेलो पदासाठी 42,000 रुपये मासिक वेतन दिले जाते.

DIAT Pune Bharti 2024 Job Location – डीआईएटी पुणे भरती 2024 नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना टीएमसी पुणे मध्ये नोकरी मिळेल.

DIAT Recruitment 2024 Online Apply Process – डीआईएटी भरती 2024 अर्ज करण्याची प्रोसेस

तुम्हाला खाली दिलेल्या इमेल आयडी वरती तुमची स्वाक्षरी केलेला बायोडाटा, अर्जाचा फॉर्म जो तुम्हाला खाली लिंक दिली आहे, जन्म तारखेचा पुरावा, BE. / B.Tech / M.E / M.Tech ची गुणपत्रिका तसेच पदवीचे प्रमाणपत्र पीडीएफ फॉर्म मध्ये जेआरएफ किंवा एसआरएफ साठी अर्ज या 15 मे 2024 पूर्वी पाठवायचा आहे.

DIAT Recruitment 2024अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा 

हेही वाचा: लातूर जिल्हा न्यायालय भरती 2024 

इमेल आयडी: brazilraj.a@diat.ac.in

अधिकृत वेबसाईट: येथे अर्ज करा

Conclusion – निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला DIAT Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि DIAT Pune मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

FAQ

प्रश्न. DIAT Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची 15 मे 2024 ही शेवटची तारीख आहे.

प्रश्न. DIAT Recruitment Pune मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 5 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

Leave a Comment