नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Collector Office Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Jilhadhikari Karyalay Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण परभणी जिल्हाधिकारी कार्यालय तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Collector Office Recruitment 2024 Notification बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Collector Office Recruitment 2024 Maharashtra ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Collector Office Bharti 2024
पदाचे नाव –
शिपाई – 02 जागा
संगणक चालक -04 जागा
या पदांसाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन –
शिपाई या पदासाठी वेतन 6,000 रूपये विद्यावेतन दिले जाते.
संगणक चालक या पदासाठी 10,000 रूपये विद्यावेतन दिले जाते.
Collector Office Recruitment 2024 Maharashtra
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18+ वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी उमेदवारांना 31 जुलै 2024 पासून 05 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी किंवा पदवीधर असणे गरजेचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
शिपाई | 12वी पास |
संगणक चालक | पदवीधर |
Jilhadhikari Karyalay Bharti 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी सर्व उमेदवार मोफत अर्ज करू शकणार आहेत, कोणतेही अर्ज शुल्क देण्याची गरज नाही.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना परभणी येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Collector Office Recruitment 2024 Apply Online Form
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: महाराष्ट्रात होणार 9,700 पदांसाठी भरती पहा सविस्तर माहिती
ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Collector Office Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या जिल्हाधिकारी कार्यालय परभणी भरती 2024 साठी पात्र असाल आणि जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Collector Office Recruitment 2024 Last Date काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
प्रश्न. Collector Office Bharti 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – 06 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.
प्रश्न. Collector Office Recruitment 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर –या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी किंवा पदवीधर असणे गरजेचे आहे.