नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Cochin Shipyard Vacancy 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की Cochin Shipyard Limited अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Cochin Shipyard Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण कोचीन शिपयार्ड तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Cochin Shipyard Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Cochin Shipyard Vacancy 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Cochin Shipyard Vacancy 2024 Notification
पदाचे नाव –
General Worker – सामान्य कार्यकर्ता
Cochin Shipyard Recruitment 2024 Notification Important Dates
या भरतीसाठी पात्र उमेदवार 08 मे 2024 ते 22 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
Cochin Shipyard Limited Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता
सामान्य कार्यकर्ता या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कमीतकमी 07वी पास असणे गरजेचे आहे.
IITM Pune Vacancy 2024 Age Limit
या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 18 ते 30 वर्षे आहे.
अर्ज करण्याची पद्धत – या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
IITM Recruitment 2024 Notification
अर्ज शुल्क – या भरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी 200 रूपये शुल्क आहे तर बाकी मागासवर्गीय एससी, एसटी साठी कोणताही शुल्क देण्याची गरज नाही.
शुल्क ऑनलाईन पद्धतीने 22 मे 2024 पर्यंत भरता येईल.
Cochin Shipyard Vacancy 2024
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना कोचीन शिपयार्डमध्ये या ठिकाणी नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवाराच्या निवड प्रक्रिया मध्ये लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा 20 गुणांची तर प्रात्यक्षिक परीक्षा 80 गुणांची घेतली जाणार आहे. अशा पद्धतीने उमेदवार निवडले जाणार आहेत.
How To Apply CSL Bharti 2024
- अर्ज करण्याची पद्धत –
- सर्वप्रथम कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत प्रकाशित केलेली आधीसूचना तपासून पहा. लिंक खाली दिलेली आहे.
- नंतर अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून कोचीन शिपयार्ड करिअर च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या (https://cochinshipyard.in/careerdetail/career_locations/603)
- लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर कोचीन शिपयार्ड चे करिअर पोर्टल येईल.
- तिथे तुम्हाला दोन पर्याय मिळतील. (Click here for submission of Application आणि Click Here For One Time Registration) तुम्ही जर प्रथमच अर्ज करत असाल तर तुम्हाला Click Here For One Time Registration वरती क्लिक करावे लागेल.
- नोंदणी अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा.
- आणि नंतर Click here for submission of Application वरती क्लिक करा आणि भरतीचा अर्ज भरा तसेच इतर संबंधित सर्व कागदपत्र अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्यावर एक प्रिंट डाऊनलोड करून घ्या.
CSL Recruitment 2024 Salary
वेतन –
उमेदवाराचा करार कालावधी | मिळणारे मासिक वेतन | अधिक कामाचे तास वेतन |
पहिले वर्ष. | 20,200/- रूपये | 5,050/- रूपये |
दुसरे वर्ष. | 20,800/- रूपये | 5,200/- रूपये |
तिसरे वर्ष. | 21,500/- रूपये | 5,308/- रूपये |
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण भरती 2024 पहा सविस्तर माहिती
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Cochin Shipyard Vacancy 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि कोचीन शिपयार्ड मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Cochin Shipyard Vacancy 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 22 मे 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
प्रश्न. Cochin Shipyard Bharti 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 15 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.
प्रश्न. Cochin Shipyard Recruitment साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 7वी पास आहे.