Central Bank Of India Bharti 2024 Notification: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Central Bank Of India Bharti 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Central Bank Of India Recruitment 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण केंद्रीय बँक ऑफ इंडिया तर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Central Bank Of India Bharti 2024 Notification
Central Bank Of India Bharti 2024 Notification: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी

तर मित्रांनो आपण जर केंद्रीय बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Central Bank Of India Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Bank Of India Bharti 2024 Notification

रिक्त पदांचा तपशील
बीसी पर्यवेक्षक (BC Supervisor) या पदासाठी 5 जागा भरण्यात येणार आहेत.

Central Bank Of India Recruitment 2024 Important Dates

या भरतीसाठी पात्र उमेदवार 25 मे 2024 पासून 10 जून 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात.

वेतन – या भरतीसाठी 12,000 वेतन तसेच 3,000 भत्ता आणि 500 रूपये मोबाईल चार्ज मिळेल

Central Bank Of India Vacancy 2024

शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून संगणक ज्ञानासह (एमएस ऑफिस, ईमेल, इंटरनेट इ.) पदवीधर असणे आवश्यक आहे, तसेच M. Sc (IT)/ BE (IT)/ MCA/MBA उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वय मर्यादा
या भरतीसाठी ते उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांचे वय 21 ते 45 वर्षापर्यंत आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Regional Head, Central
Bank of India, Gwarighat Road, Polipathar, Infront of South Avenue
Mall, Jabalpur, PIN-482008 (M.P.)

अर्ज शुल्क – या भरतीसाठी सर्व उमेदवार फ्री अर्ज करू शकतात. कोणताही शुल्क देण्याची गरज नाही.

नोकरीचे ठिकाण
निवड झालेल्या उमेदवारांना जबलपूर मध्ये नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा

हेही वाचा: रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती अर्ज करण्याची पद्धत

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Central Bank Of India Bharti 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की केंद्रीय बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. Central Bank Of India Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी पात्र उमेदवार 10 जून 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात.

प्रश्न. Central Bank Of India Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 05 पदांसाठी ही भरती होणार आहे, अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक करू शकतात.

प्रश्न. Central Bank Of India भरती साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर पास असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी आपण अधिसूचना चेक शकता.

Leave a Comment