BMC Recruitment 2024 Mumbai – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला BMC Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. तर मित्रांनो आपण जर फक्त ग्रेजुएट पास असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण Brihanmumbai Mahanagarpalika Corporation म्हणजेच BMC ने Licence Inspector – परवाना निरीक्षक पदासाठी ग्रॅज्युएशन वरती अजून एक भरतीची नोटीस प्रसिध्द केलेली आहे

BMC Recruitment 2024
BMC Recruitment 2024

तर मित्रांनो आपण जर ग्रेजुएट पास असाल किंवा मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या BMC Recruitment 2024 Mumbai बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला BMC Bharti 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Recruitment 2024 Post Name – बीएमसी भर्ती 2024 पदाचे नाव

Brihanmumbai Mahanagarpalika Corporation BMC अंतर्गत Licence Inspectorपरवाना निरीक्षक या पदांसाठी भरती होणार आहे.

BMC Bharti 2024 Mumbai Total Post – बीएमसी भरती 2024 मुंबई एकूण पदे

118 पदांवर परवाना निरीक्षक पदासाठी भरती होणार आहे.

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2024 Important Dates – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 बद्दल महत्वाच्या तारखा

बीएमसी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 20 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन अर्ज 17 मे 2024 पर्यंत आपण करू शकता.

Brihanmumbai Mahanagar Palika Bharti 2024 Eligibility – बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 योग्यता

परवाना निरीक्षक या पदासाठी ग्रॅज्युएशन डिग्री पास उमेदवार अर्ज करू शकतात.

BMC Vacancy 2024 Age Limit – बीएमसी वैकेंसी वय मर्यादा

परवाना निरीक्षक पद भरतीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

BMC Licence Inspector Recruitment 2024 Apply Mode – बी एम सी परवाना निरीक्षक भरती 2024 अर्ज करण्याची पद्धत

BMC भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात.

Licence Inspector BMC Bharti 2024 Application Fee – परवाना निरीक्षक बीएमसी भरती 2024 अर्ज फी

अर्ज फी एससी, एसटी, साठी 900 रूपये आहे, जनरल, ओबीसी साठी 1000 रूपये अर्ज फी आहे.

BMC Recruitment 2024 Selection Process – बी एम सी भरती 2024 निवड प्रक्रिया

परवाना निरीक्षक पद भरतीसाठी चाचणी परीक्षा आणि मुलाखत होणार आहे

Licence Inspector Salary 2024 – परवाना निरीक्षक वेतन 2024

29,200 ते 92,300 रूपये पर मंथ वेतन दिले जाते.

BMC Recruitment 2024 Apply Online Process – बीएमसी भरती 2024 ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

1.मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला BMC ने या भरतीची प्रसिध्द केलेली जाहिरात पहायची आहे. लिंक खाली दिलेली आहे.
2.नंतर तुम्हाला खाली ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करा.
3.क्लिक केल्यावर तुमच्यासमोर ibpsonline.ibps.in हे पोर्टल ओपन होईल तिथे तुम्हाला Apply बटन दिसेल त्यावर क्लिक करा. नंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याचा पर्याय येईल, पूर्ण माहिती भरा.
4.तसेच आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड कराची आहेत.
5.तुम्हाला फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर एकदा चेक करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे.

अशा पध्छतीने आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.

अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा 

हेही वाचा: आरपीएफ भरती 2024 10 पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी 

ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा 

Conclusion – निष्कर्ष

आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला BMC Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की Brihanmumbai Mahanagarpalika Corporation अंतर्गत भरतीची पूर्ण माहिती होती. जर आपण या भरतीसाठी पात्र असाल आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

FAQ

प्रश्न. BMC Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – 17 मे 2024 शेवटची तारीख आहे.

प्रश्न. Licence Inspector BMC Recruitment नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर – या भरती साठी ग्रॅज्युएशन पास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

Leave a Comment