नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला BMC Inspector Recruitment 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की करनिर्धारण व संकलन बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण करनिर्धारण व संकलन खाते बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर करनिर्धारण व संकलन बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या BMC Inspector Recruitment 2024 Notification बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Brihanmumbai Mahanagar Palika Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला Brihanmumbai Mahanagar Palika Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
BMC Inspector Recruitment 2024 Notification
पदाचे नाव –
निरीक्षक
या पदासाठी ही भरती होणार आहे
रिक्त जागा –
एकूण 178 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.
वेतन –
या भरतीसाठी 29,200 ते 92,300 रूपये प्रति महिना वेतन दिले जाते
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
Brihanmumbai Mahanagar Palika Bharti 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज 20 सप्टेंबर 2024 पासून 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत करता येतील.
Age Limit
वय मर्यादा –
या भरतीसाठी 18 ते 43 वर्षीय उमेदवार अर्ज करू शकतात.
कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा पास असणे आवश्यक आहे, तसेच त्याच्याकडे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी जनरल, ओबीसी उमेदवारांसाठी 1,000 रूपये तर एससी, एसटी उमेदवारांसाठी 9,00 रुपये अर्ज शुल्क आहे.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी मिळेल.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परिक्षाद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
BMC Inspector Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 19 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: जिल्हा परिषद यवतमाळ भरती सुरू असा करा अर्ज
ऑनलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला BMC Inspector Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की करनिर्धारण व संकलन बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी पात्र असाल आणि बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 19 ऑक्टोंबर 2024 आहे.
प्रश्न. BMC Inspector Recruitment 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर एकूण 178 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहेत.
प्रश्न. BMC Recruitment 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा पास असणे आवश्यक आहे, तसेच त्याच्याकडे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाचे व्यावसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.