नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला BMC Clerk Recruitment 2024 Notification बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Brihanmumbai Mahanagar Palika Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण अंतर्गत रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक भरती 2024 बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या BMC Clerk Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला BMC Clerk Recruitment 2024 ची अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
BMC Clerk Recruitment 2024 Notification
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव –
कार्यकारी सहायक (लिपिक)
या पदांसाठी ही भरती होणार आहे.
रिक्त जागा –
एकूण 1846 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
वेतन –
या पदांसाठी 25,500 ते 81,100 रूपये वेतन दिले जाते.
पदाचे नाव | वेतन |
लिपिक | 25,500 ते 81,100 रूपये महिना |
अधिक माहितीसाठी मित्रांनो कृपया आपण खाली दिलेली पी.डी.एफ जाहिरात पाहू शकता.
BMC Clerk Recruitment 2024 Last Date
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी उमेदवारांना 21 सप्टेंबर 2024 पासून 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
वय मर्यादा –
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा आहे.
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
लिपिक | 1) (i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि (ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. 2.उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 3.उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. 4 ) (i) उमेदवाराजवळ ‘एम. एस. सी. आय. टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ii) उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे. टीप:- कार्यकारी सहायक संवर्गात नेमणूकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि, उमेदवाराजवळ उपरोक्त 4) मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल. |
Brihanmumbai Mahanagar Palika Clerk Bharti 2024
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,000 रूपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 9,00 रूपये अर्ज शुल्क द्यावे लागेल.
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणी नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ऑनलाईन परीक्षाद्वारे होणार आहे, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
BMC Clerk Recruitment 2024 Official Website Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 ही आहे.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: मुंबई महानगरपालिकेमध्ये निरीक्षक पदांसाठी नवीन भरती सुरू असा करा अर्ज पहा सविस्तर माहिती येथे
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला BMC Clerk Recruitment 2024 Form बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. जर आपण या बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी पात्र असाल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. BMC Clerk Recruitment 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 आहे.
प्रश्न. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – उत्तर – एकूण 1846 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
प्रश्न. Brihanmumbai Mahanagar Palika Bharti 2024 Apply Online साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – 1) (i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि (ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
2.उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
3.उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
4 ) (i) उमेदवाराजवळ ‘एम. एस. सी. आय. टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ii) उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे.
टीप:- कार्यकारी सहायक संवर्गात नेमणूकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि, उमेदवाराजवळ उपरोक्त 4) मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल.