Bharat Electronics Limited Vacancy 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये नोकरीची संधी!

नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Bharat Electronics Limited Vacancy 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Bharat Electronics Limited Recruitment 2024 Notification ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत निश्चित कार्यकाळ अभियंता पदाच्या 229 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 ही आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर मित्रांनो आपण जर Bharat Electronics Limited मध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी Bel Vacancy 2024 Notification बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड vacancy 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2024 Notification ची लिंक दिलेली आहे.

Bharat Electronics Limited Vacancy 2024 

पदाचे नाव

निश्चित कार्यकाळ अभियंता (Fixed Tenure Engineer)

रिक्त जागा

एकूण 229 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची तारीख – 

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना 11 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Bharat Electronics Limited Vacancy 2024

Bharat Electronics Limited Recruitment 2024 Salary

वेतन

निश्चित कार्यकाळ अभियंता या पदासाठी 40,000 रूपये प्रति महिना सुरुवातीचे वेतन दिले जाते.

वय मर्यादा

या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्ष आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी 3 ते 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क –  

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी व ओबीसी उमेदवारांसाठी 472 रूपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे.

कृपया अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली अधीकृत जाहिरात पहा.

Bharat Electronics Limited Recruitment 2024 Qualification 

शैक्षणिक पात्रता –

या भरतीसाठी BE / B.Tech / B.Sc (4 वर्षांचा अभ्यासक्रम) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ /कॉलेजमधून संबंधित अभियांत्रिकी विषयांमध्ये – इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. 

सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, कर्नाटक, दिल्ली येथे नोकरी मिळू शकते.

निवड प्रक्रिया – 

या भरतीसाठी निवड ही ऑनलाईन परिक्षेद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.

BEL Recruitment 2024 Apply Online 

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावे.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 ही आहे.

अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचामुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची सुवर्णसंधी असा करा अर्ज

ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

 आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Bharat Electronics Limited Vacancy 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती करण्यात येणार आहे. तर मिञांनो आपण जर या Bel Recruitment 2024 For Freshers साठी पात्र असाल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.

या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न. BEL Recruitment 2024 Last Date काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.

प्रश्न. Bel Ghaziabad Recruitment 2024 Notification मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?

उत्तर – एकूण 229 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे 

प्रश्न. BEL Recruitment 2024 Eligibility Criteria काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी BE / B.Tech / B.Sc (4 वर्षांचा अभ्यासक्रम) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ /कॉलेजमधून संबंधित अभियांत्रिकी विषयांमध्ये – इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. 

सविस्तर माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

Leave a Comment