BARTI Scholarship 2024 : पोलिस भरतीचे ट्रेनिंग मोफत व 72,000 रूपये शिष्यवृत्ती!

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने स्पर्धा परीक्षाची तयारी करत असणाऱ्या तरुणांसाठी खूपच महत्वाचा असा निर्णय घेतला आहे. म्हणजेच BARTI Scholarship 2024 ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने तरुणांना पोलीस भरतीचे शिक्षण (BARTI Police Bharti Training) मोफत दिले जाणार आहे, तसेच 72,000 रूपये स्कॉलरशिप देखील दिली जाणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या BARTI Training Program द्वारे एकूण 26,000 उमेदवारांना मोफत शिक्षण आणि आवश्यक त्या वस्तु दिल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकार कडून अधिवासी विभागामार्फत (BARTI Scholarship 2024) साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिना 10,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये विविध वर्गवारी नुसार वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ज्याच्या माध्यमातून एसी,एसटी,मराठा/ कुणबी, आणि ओबीसी या प्रवर्गांना स्कॉलरशिप देण्यासाठी सरकारव्दारे सहमति देण्यात आली आहे. यामध्ये कोण कोण पात्र असणार तसेच यासाठी काय काय कागदपत्रे लागणार, पात्रता काय असणार, अर्ज कसा करावा लागेल, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिली आहे.

💯अशाच सरकारी नोकरीच्या आणि योजनांच्या माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा.✅
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BARTI Scholarship 2024 Training Program Exam List

सर्वप्रथम जाणून घेऊया की या योजने अंतर्गत कोण-कोणत्या परीक्षेसाठी अर्ज करता येईल?

  1. एमपीएससी (MPSC)
  2. यूपीएससी (UPSC)
  3. शिक्षक पात्रता परीक्षा (TET)
  4. अभियांत्रिकी (Engineering)
  5. बँकिंग परीक्षा
  6. सरळसेवा
  7. सैन्य भरती
  8. पोलिस भरती

TRTI Scholarship/ BARTI Scholarship सरकारच्या या योजनेद्वारे विद्यार्थी अश्या पद्धतीच्या सर्व परीक्षांची तयारी करता येते, तसेच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

BARTI Scholarship 2024 Benefits

योजनेचा मिळणारा लाभ –
निवड प्रक्रियेत विद्यार्थी निवड झालेल्या विद्यार्थ्याला 10,000 ते 12,000
तसेच या प्रोग्रामसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराला पोलीस भरतीसाठी दोन ट्रॅक सूट, दोन शूज तसेच इतर आवश्यक साहित्य दिले जाईल.
त्यानंतर दर महिना उत्तीर्ण उमेदवाराला बँक खात्यावर 10,000 रुपये शिष्यवृती जमा केली जाते.
प्रत्येक परीक्षेनुसार वेग-वेगळा कालावधी आहे, त्यानुसार तेवढे महीने शिष्यवृती वाटप केली जाते.
यामध्ये 6 महीने ते 11 महीने कालावधी आहे. (परीक्षेंचा कालावधी वेगवेगळा आहे)
या पद्धतीने विद्यार्थ्यांना BARTI Scholarship 2024 योजनेचा लाभ मिळणार आहे.

BARTI Scholarship 2024 Eligibility

BARTI Free Coaching Registration या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे काही खालील आवश्यक पात्रता असणे गरजेचे आहे.

  1. अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  2. ज्या परीक्षेसाठी अर्ज करणार आहे त्याची शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असावा.
  3. ज्या घटकाचा लाभ घ्यायचा आहे, त्यासाठी त्याची वयोमर्यादेत पूर्तता असणे गरजेचे आहे. (लक्षात ठेवा तुम्ही निवड करत असलेल्या परीक्षेसाठी वय पात्रता कमीत-कमी जेवढी आहे तेवढीच राहील परंतु जास्तीत-जास्त वयाच्या मर्यादेत एक वर्ष वय कमी असणे गरजेचे आहे.)

BARTI Scholarship 2024 Documentsया योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड (शेवटी अपडेट केलेले)
  2. जात प्रमाणपत्र
  3. 10 वी गुणपत्रक/ प्रमाणपत्र
  4. 12 वी गुणपत्रक/ प्रमाणपत्र
  5. पदवी गुणपत्रक/ प्रमाणपत्र
  6. अधिवास प्रमानपत्र (domicile)
  7. बँक पासबुक
  8. वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदारांनी जारी केलेले)
  9. जात वैधता/ जमात वैधता प्रमाणपत्र (लागू असेल तर)
  10. दिव्याग प्रमाणपत्र (लागू असेल तर)
  11. अनाथ प्रमाणपत्र (लागू असेल तर)
  12. मोबाइल क्रमांक
  13. ईमेल आयडी.

BARTI Training Program 2024

अर्ज करण्याची पद्धत
मित्रांनो तुम्हाला जर BARTI Yojana 2024 साठी नोंदणी करायची असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे.

तसेच तुम्ही 8888996116 या नंबर वर फोन करून देखील पूर्ण माहिती घेऊ शकता किंवा खाली दिलेला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

BARTI Training Program Application Form

नोंदणी करण्यासाठी : येथे क्लिक करा

हेही वाचा : पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

BARTI Training Program Selection Process

निवड प्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांची सर्वात अगोदर एक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि या परीक्षेची मोफत तयारी IGNITE कडून करून घेण्यात येत आहे.

तर मित्रांनो ही माहिती तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. आणि जर तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर पाहिजे असतील तर Sarkarwale.in ला रोज भेट देत रहा. तसेच व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा.

या योजनेसाठी सर्रास विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1. बार्टी मोफत प्रशिक्षण योजनेद्वारे विद्यार्थ्यांना किती रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे?
BARTI Scholarship या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना या प्रोग्राम अंतर्गत पात्र उमेदवारांना मोफत प्रशिक्षण तसेच 72,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

Leave a Comment