नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Bank Of Maharashtra Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. जी की बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती करण्यात येत आहे. तर मित्रांनो आपण जर Maharashtra Bank Bharti 2024 ची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र बँकेतर्फे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
तर मित्रांनो आपण जर महाराष्ट्र बँकेमध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर आधी या भरती बद्दल ची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि नंतरच अर्ज करा. खाली आपल्याला या Bank Of Maharashtra Bharti 2024 बद्दल रिक्त भरती पदाचे नाव, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच खाली आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 अधिसूचना पीडीएफ लिंक दिलेली आहे.
Bank Of Maharashtra Bharti 2024 Notification
पदाचे नाव –
Customer Service Associate (Clerk) – ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक) या पदासाठी ही भरती होणार आहे
रिक्त जागा –
एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत.
पगार –
या भरतीसाठी 24,050 ते 64,480 रूपये प्रती महिना पगार दिला जातो
Bank Of Maharashtra Recruitment 2024 Important Dates
वय मर्यादा –
18 ते 25 वर्षीय उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात,
कृपया अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
जनरल मॅनेजर एचआरएम बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
अर्ज करण्याची तारीख –
या भरतीसाठी उमेदवारांना 20 जून 2024 पासून अर्ज करता येतील, शेवटची तारीख 08 जुलै 2024 ही आहे
शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी उमेदवार किमान 10वी पास असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष. भारत सरकारच्या नियामक संस्थेतून पदवी पास असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Maharashtra Bank Bharti 2024 Application Fee
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी जनरल, ओबीसी साठी 590 रूपये तर एससी, एसटी उमेदवारांसाठी 118 रूपये अर्ज शुल्क आहे. (D.D)
नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या उमेदवारांना शिवाजीनगर, पुणे येथे नोकरी मिळू शकते.
निवड प्रक्रिया –
या भरतीसाठी निवड ही प्राविण्य चाचणी आणि फील्ड चाचण्याद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.
Bank Of Maharashtra Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत –
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन (स्पीड पोस्ट) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीसाठीची अधिसूचना जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावे.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 08 जुलै 2024 ही आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिसूचना PDF जाहिरात पहा.
अधिकृत जाहिरात पीडीएफ: येथे क्लिक करा
हेही वाचा: ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे येथे नोकरीची संधी पहा सविस्तर माहिती
ऑफलाईन अर्ज फॉर्म: येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा
निष्कर्ष –
आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला Bank Of Maharashtra Bharti 2024 बद्दल पूर्ण माहिती दिली आहे. जी की बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 ची पूर्ण माहिती होती. जर आपण या Maharashtra Bank Recruitment साठी पात्र असाल आणि बँकेमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर जरूर अर्ज करा. आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
या भरतीसंबंधी सर्रास विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न. Bank Of Maharashtra Bharti 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर – अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे
प्रश्न. Bank Of Maharashtra Vacancy 2024 मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे?
उत्तर – एकूण 12 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
प्रश्न. BOM Bharti 2024 साठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
उत्तर – या भरतीसाठी उमेदवार किमान 10वी पास असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष. भारत सरकारच्या नियामक संस्थेतून पदवी पास असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया आपण अधिसूचना जाहिरात पाहू शकता.